Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर; लावला ‘हा’ विशेष शोध

Nobel Prize In Medicine 2024: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2024 | 01:35 PM
अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. या अंतर्गत सोमवारी फिजीओलॉजी आणि वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त संशोधकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला आहे. मायक्रोआरएनए च्या शोधासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. 2024 चा पुरस्कार हा शरीरशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्रीतील 115 वां पुरस्कार आहे.

नोबेल पुरस्कार का देण्यात आला? 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना शरीरातील वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी कशा विकसित होतात यामध्ये रस होता. त्यांनी जीन क्रियाकालप नियंत्रण करणाऱ्या मूलभूत तत्त्वांचा शोध लावला. यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन्ही शास्त्राज्ञांनी Micro RNA चा शोध लावला. जे आपल्या शरिरात महत्तावाची भूमिका बजावतात. अवयवांच्या विकासाचा हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

हे देखील वाचा – हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या तेल अवीव आणि उत्तरी समुदायांवर हल्ला; मध्यरात्रीही हल्ले सुरूच

This year’s medicine laureates Victor Ambros and Gary Ruvkun studied a relatively unassuming 1 mm long roundworm, C. elegans. Despite its small size, C. elegans possesses many specialised cell types such as nerve and muscle cells also found in larger, more complex animals,… pic.twitter.com/sUN7HxbzhA — The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2024

याआधीचे वैद्यकिय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त

गेल्यावर्षी 2023 मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार  कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना जाहीर करण्यात आला होता. या शास्त्रज्ञांना न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी हा सन्मान देण्यात आला होता. या शोधामुळे कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत मिळाली होती. ज्यामुळे हा शोध महामारीच्या काळात अनेक लोकांच्या जीवन वाचवल्याने महत्त्वपूर्ण ठरला. तर 2022 मध्ये स्वीडनच्या स्वेन्ते पाबो यांना फिजीओलॉजी आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता. स्वेन्ते पाबो यांना त्यांच्या विलुप्त होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांती यांच्या अनुवांशिक (जीनोम) संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता.

नोबेल पारितोषिक

नोबेल पारितोषिक 7 ते 14 ऑक्टोबर कालावधीत जाहीर होणार आहेत. आज भौतिशास्त्रातील नोबेल पारिकोषिक जाहीर होईल. तर रशायनशास्त्राती नोबेल पारितोषिक बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. या पारितोषिकात विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश मुकुट प्रदान केले जाणार आहे. हा पुरस्कार तीन व्यक्तींना देण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय क्षेत्रातील पहिले नोबेल पुरस्कार देण्यात आले आहे. तर उर्वरित पाच पुरस्कारांची घोषणा काही दिवसांत केली जाणार आहे.

हे देखील वाचा – इस्त्रायलच्या 91 व्या तुकडीचा लेबनॉनमध्ये प्रवेश, डझनभर गावांवर हल्ले; हिजबुल्लाहनेही डागले रॉकेट

Web Title: Nobel prize in medical sector announced to american scientists victor ambrose and gary ruvkun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 01:34 PM

Topics:  

  • Medical Sector
  • nobel prize
  • world

संबंधित बातम्या

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…
1

जपानमध्ये का फेमस आहे दारुमा डॉल? पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे भेट; शुभ-अशुभ नक्की कशासाठी होतो या बाहुलीचा वापर…

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय औषध उत्पादनांवर वक्रदृष्टी, २५० टक्के टॅरिफ लावणार?
2

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय औषध उत्पादनांवर वक्रदृष्टी, २५० टक्के टॅरिफ लावणार?

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या
3

भारतीयांना का आहे या 7 देशात जाण्यास मनाई; परदेशी पर्यटनासाठी Travel Advisory वाचूनच योग्य तो निर्णय घ्या

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध
4

ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चिंता वाढली; सीमा वादावरून थायलँड आणि कंबोडियामध्ये सुरु अघोषित युद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.