नोबेल पारितोषिक विजेत्यांना असे आढळून आले की FOXPO3 च्या नुकसानामुळे रोगप्रतिकारक शक्ती बिघडते. या संशोधनामुळे आणि जैविक प्रयोगांच्या निकालांमुळे ऑटोइम्यून सिस्टमची वैज्ञानिक समज बदलली.
Nobel Prize 2025: जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने २०२५ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे.
रशिया-युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या किंवा जखमी झालेल्या हजारो मुलांचे निराकरण करण्यासाठी कोणही प्रयत्न करत नाहीत. या सर्व मुलांचे भविष्य अजूनही अंधारात आहे.
व्हाईट हाऊसने म्हटले आहे की नोबेल समितीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले. ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की ते शांततेचा पाठपुरावा यापुढेही करत राहतील.
२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार आज, शुक्रवारी जाहीर होणार आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन वॅटनर फ्रिडनेस ही घोषणा करतील. डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल की नाही यावर…
Nobel Prize in Literature 2025 News : या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना जाहीर झाला आहे. स्वीडिश अकादमीने गुरुवारी या पुरस्काराची घोषणा केली.
Nobel Prize 2025 : दरवर्षी रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस जगभरातील उत्कृष्ट शास्त्रज्ञांना आणि शांतेतेसाठी कामगिरी करणाऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करते. सध्या पारितोषिकाच्या विजेत्यांची नावे घोषित केली जात आहेत.
Nobel Prize in Chemistry 2025 : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यावेळी हा पुरस्कार जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रांज्ञामध्ये संयुक्तपण देण्यात आला आहे.
Nobel Prize in Physics 2025 : भौतिकशास्त्रातील २०२५ नोबेल पारितोषिक पदाच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. जाणून घ्या कोण आहेत हे शास्त्रज्ञ...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान गेल्या काही काळापासून तुरुंगात आहेत. त्यांच्या सुटकेची शक्यता कमी दिसत असून त्यांच्या सर्थकांनी दावा केला आहे की, त्यांना तुरुंगात ठेवणे हे पाकिस्तानच्या लोकशाही आणि कायद्याच्या विरोधात आहे.
नोबेल पारितोषिक 2024 ची घोषणा नुकतीच झाली, हा त्या विषयांपैकी एक आहे ज्यातून स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी अनेकांनी नोबेल पारितोषिकाबद्दल ऐकले असेलच, पण आज नोबेल पुरस्काराच्या…
रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेने 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना राष्ट्रांमधील समृद्धीमधील फरकांवर संशोधनासाठी देण्यात आले…
Nobel Prize In Medicine 2024: वर्ष 2024 मधील नोबेल पारितोषिक वितरणाला सुरूवात झाली आहे. यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल जाहीर…
2023 चा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आला. नर्गिस मोहम्मदी यांचा इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नोबेल समितीने 2022 चा Nobel Peace Prize बेलारुसचे मानवाधिकार अधिवक्ता Ales Bilyatsky, रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनची मानवाधिकार संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना प्रदान केला आहे.