Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमध्ये बंदूकधाऱ्यांकडून बसवर हल्ला, विशिष्ट समुदायाला केले जातेय टार्गेट; अक्षरश: ओळखपत्रे तपासत 9 जणांची केली हत्या, मृतांमध्ये सर्वजण पंजाबचे

Pakistan News : बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 13, 2024 | 04:28 PM
Gunmen attack bus in Pakistan, target specific community; Literally, 9 people were killed while checking identity cards, all of them from Punjab

Gunmen attack bus in Pakistan, target specific community; Literally, 9 people were killed while checking identity cards, all of them from Punjab

Follow Us
Follow Us:

Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधाऱ्यांनी नऊ जणांची हत्या केली. बंदूकधाऱ्यांनी त्यांना बसमधून उतरवून त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि चार जण जखमी झाले.

Pakistan: Nine people from Punjab were killed near Noshki, Balochistan in the early hours of Saturday, when gunmen forced them off a bus they were travelling in and shot them, officials said. Another attack on a separate vehicle killed one person and injured four, reports… — ANI (@ANI) April 13, 2024

या प्रकरणी प्रसिद्ध वृत्तपत्रात नमूद केले आहे की, उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे 10-12 बंदूकधाऱ्यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन-40 ब्लॉक केला. यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करण्यात आले. ते म्हणाले की, बंदूकधाऱ्यांनी तफ्तानला जाणाऱ्या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.

अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. त्यांची लूट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोश्की स्टेशन हाऊस ऑफिसर असद मेंगल यांनी सांगितले की, ज्या नऊ जणांची हत्या करण्यात आली ते पंजाबचे होते.

या हत्येची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने किवां प्रतिबंधित संघटनेने स्वीकारलेली नसली तरी, या वर्षी अलीकडच्या आठवड्यात या प्रांतात बंदी घातलेल्या संघटना आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये सुरक्षा दल आणि आस्थापनांनाही खुलेआम लक्ष्य करण्यात आले आहे.

बेकायदेशीर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने प्रांतात अलीकडच्या आठवड्यात माच शहर, ग्वादर बंदर आणि तुर्बतमधील नौदल तळावर तीन मोठे दहशतवादी हल्ले केल्याचा दावा केला आहे, ज्यात सुरक्षा दलांनी सुमारे 17 अतिरेकी मारले.

Web Title: Pakistan bus attack gunmen attack bus at pakistan target specific community literally 9 people were killed while checking identity cards all of them from punjab nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 03:57 PM

Topics:  

  • Pakistan News

संबंधित बातम्या

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
1

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
2

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार
3

PTI Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय गदारोळ; इम्रान खान यांच्या सुटकेसाठी पीटीआयचा इस्लामाबादच्या दिशेने एल्गार

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले
4

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.