Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Pakistan News : मध्यपूर्वेतील संघर्ष वाढत असताना पाकिस्तानने येमेनमध्ये संवाद, संघर्ष कमी करणे आणि राजनैतिक तोडग्याला प्राधान्य दिले आहे. सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण करारामुळे पाकिस्तानवर दबाव असला तरी थेट लष्करी हस्तक्षेपाबाबत सावध भूमिका कायम आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 07, 2026 | 05:08 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानी जनतेचा दबाव का आहे ?
  • पाकिस्तानी सरकार ऐकेल का
  • मक्का पॅक्ट मुळे पाकिस्तानची कोंडी
Pakistan News:सध्या पाकिस्तानमधील सुद्धा राजकीय सामाजिक वातावरण गरम आहे . आधीच पाकिस्तान मध्ये इमरान खान यांना तुरुंगातून सोडण्यासाठी दबाव सरकारवर आहे .इमरान खान यांच्या पक्षाने पाकिस्तानमध्ये मोठा लॉन्ग मार्च आयोजित केला आहे . अशातच मध्य पूर्वेतील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नसून सौदी आणि येमेनमधील वार प्रतिवार सुरूच आहेत . गेल्या काही काळात तुर्की ,सौदी आणि पाकिस्तान यांच्यात मक्का करार झाला होता .

याच्यात या तिघांपैकी एका जरी देशावर हल्ला झाला तर बाकीचे दोन देश त्याच्या सैनिकी मदतीला येतील . असे असतानाच येमेन मधील हुथींनी सौदीवर हल्ले करून आणि येमेन वरील आपले नियंत्रण वाढवून सौदीला आणि येमेनमधील सौदीधार्जिण्या सरकारला बेजार केले आहे . तेव्हा आधी हुथींसोबत थेट लढाई करण्यास धजावत असलेला पाकिस्तान आता हुथींसोबत लढायची भाषा करू लागला आहे .

पण तो नेमक्या कोणत्या आघाड्यांवर लढाई करेल हे अजून पाकिस्तानने स्पष्ट केले नाही . या सगळ्यामागे अमेरिका असल्याचाही आरोप होत आहे . कारण सौदी सारख्या आखाती देशांच्या संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेने घेतली आहे . पण इराण अमेरिका युद्धात त्यांना चांगलाच धक्का बसल्याने आखाती देशातील अमेरिकेचे सैन्य बळ सध्या कुमकुवत बनले आहे . वरून खर्चही जास्त झाला आहे .

तसेच अमेरिकन जनतेचा दबाव यामुळे ते आता उघडपणे सौदीला हुथींविरोधात लढण्यास मदत करू शकत नसल्याने . जगासाठी एक भाड्याने विकत घेणारी आर्मी म्हणजे पाकिस्तानला आता सौदीच्या मदतीला पाठवण्यात येत असल्याचे समजते आहे .

पाकिस्तानी जनतेचा दबाव का आहे ?

पाकिस्तानमधील शिया मुस्लिमांची संख्या जास्त आहे .आणि इराण सुद्धा बहुसंख्याक शिया लोकांचा देश आहे . त्यामुळे दोन्ही देशातील शिया हे जवळपास संस्कृतीत आणि धार्मिक पद्धतीत साधर्म्य दाखवतात आणि मानतात . तसेच इराण आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत . दोन्ही देशांची जवळपास ९०० किमीहून जास्त सीमा आहे. पाकिस्तानमधील पेट्रोलचा बराचसा बेकायदा व्यवसाय हा इराण मधून आलेल्या स्वस्थ तेलामुळे चालतो .

हा व्यवसाय तेथील गरीब लोक करतात . अमेरिका आणि इराणच्या युद्धात जेव्हा इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना मारले गेले गेले तेव्हा पाकिस्तान मध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधात मोठा मोर्चा आणि तणाव निर्माण झाला होता . तसेच येमेन सोबत पाकिस्तानचा थेट संबंध नसला तरी इराणने येमेन मधील हुथीना पाठिंबा दिल्याने येमेन मधील हुथींसोबत ही पाकिस्तानमधील जनतेची सहानभूती असते .

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

पाकिस्तानी सरकार ऐकेल का

पाकिस्तानमध्ये सरकार हे सेना चालवते . सेनेचे प्रमुख असतील तेच देश चालवतात . पाकिस्तानमध्ये लोकशाही बोलण्यापुरती आहे . पण पाकिस्तान मधील जनता खासकरून इमरान खान यांचा पक्ष हा पाकिस्तानला जागरूक करत असून लोकशाही साठी मोठे आंदोलन उभे करत आहेत .

मात्र दुसऱ्या बाजूला सेना प्रमुख मुनीर यांनी अमेरिका आणि दुबई , इस्रायलची चाकरी करण्यात आपली धन्यता मानल्यामुळे त्यांना अमेरिका म्हणेल तेच करावे लागेल . कारण यातूनच त्यांना त्यांचा पैसा आणि सत्ता पाकिस्तानमध्ये शाबूत ठेवता येईल . त्यामुळे येणार काळ हा पाकिस्तानसाठी संक्रमणाचा काळ आहे .

Hollywood News : $81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

मक्का पॅक्ट मुळे पाकिस्तानची कोंडी

एका बाजूला जनतेचा वाढता रेटा आणि दुसऱ्या बाजूला मक्का पॅक्ट यामुळे पाकिस्तान सरकार आणि सेना दबावात आहे हे मात्र नक्की कारण त्यांना सौदी , अमेरिका यांच्या सोबत राजकीय संबंध हे चांगले ठेवायचे आहेत . करारामुळे त्यांची जागतिक प्रसिद्धी झाली असल्याने त्यांना करारातून सहजासहजी मागे फिरणे शक्य नाही . कारण बऱ्याच गोष्टींबाबत पाकिस्तान हा इतर देशांवर खूप अवलंबून आहे .

Web Title: Pakistan news do not attack iran or yemen has pressure on the government mounted in pakistancp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • America news
  • Marathi Breaking news
  • Marathi News
  • Pakistan News
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
1

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग
2

Nagpur News : दीक्षाभूमीवर २४ तास CCTVचा ‘वॉच’; धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला मनपा आयुक्तांचा वेग

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू
3

Nagpur Crime : चिमुकलीवरील गैरप्रकाराच्या आरोपाने शिवनगर हादरले; जमावाच्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
4

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.