Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Pakistan Breaking : हुतींकडून सौदी अरेबियावर वाढलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मक्का संयुक्त संरक्षण करार सक्रिय करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि तुर्कियेकडून सौदीमध्ये लष्करी क्षमता तैनात करण्यास सहमती झाली असून, येमेनमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 04:48 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • हुथींच्या हल्ल्यामुळे मक्का पॅक्ट सक्रिय
  • पाकिस्तानची सौदीला लष्करी मदत
  • येमेनमध्ये तीव्र संघर्ष
Pakistan Breaking: येमेनमधील हुती बंडखोर आणि सौदी अरेबियामधील संघर्ष आता नव्या टप्प्यावर पोहचला आहे . या आधी दोघांनीही एकमेकांवर जोरदार आणि महत्वपूर्ण हल्ले आणि प्रतिहल्ले केले आहेत . त्यातच येमेन मधील सौदी समर्थक सरकाने हुतीं विरोधात मोर्चा अजूनच मजबूत करायला सुरवात केली आहे . सौदी अरेबियावर हुथींकडून सातत्याने हल्ले होत असताना पाकिस्तान आणि तुर्कीयेसोबतचा मक्का संयुक्त करार सक्रिय करण्यात आला आहे .

या करारानुसार सौदीच्या सुरक्षेसाठी ठरवण्यात आलेली लष्करी साधने आणि सैन्य तातडीने तैनात करण्यास तिन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे . त्यामुळे पाकिस्तान आता सौदीच्या मदतीसाठी प्रत्यक्ष लष्करी भूमिकेत उतरण्याची शक्यता आहे . यामागे म्हणजेच पाकिस्तानला हुतींविरोधात उतरवण्यात अमेरिकेचा हात असल्याचे बोलले जात आहे .

कारण अमेरिका आता खुलेआम पाने सौदीच्या साहाय्यासाठी हुथींविरोधात लढू शकत नाही . कारण इराण वरील युद्ध हे अमेरिकेतील ७० टक्के लोकांना आवडलेले नाही . त्यांच्या म्हणण्यानुसार मध्य पूर्वेतील युद्ध हे आता अमेरिकेचे युद्ध नाही त्यामुळे अमेरिकेने यात पडून आपला वेळ, पैसा आणि जीवितहानी करू नये . यासगळ्यामुळे ट्रम्प यांनी मक्का संयुक्त करार करून पाकिस्तानला पाचारण केले आहे . असे बोलले जात आहे .

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

हुथींच्या हल्ल्यामुळे मक्का पॅक्ट सक्रिय

सौदी अरेबियावरील हुथींचे हल्ले वाढल्यानंतर रियाधमध्ये मक्का करारातील देशांची तातडीची बैठक झाली . या बैठकीत सामूहिक प्रतिबंधात्मक उपाय सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला . करारानुसार एक सदस्य देशावर झालेला हल्ला हा इतर देशावर हल्ला झाला असे मानले जाते . त्यामुळे सौदीच्या रक्षणासाठी पाकिस्तान नई तुर्की कडून लष्करी क्षमता उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

पाकिस्तानची सौदीला लष्करी मदत

पाकिस्तानने सौदीच्या सुरक्षेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून ,सौदीमध्ये लष्करी दल आणि आवश्यक संरक्षण क्षमता तैनात करण्यास सहमती दिली आहे . याआधीही पाकिस्तानकडून सौदीला हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर लष्करी मदत दिल्याचे वृत्त आहे .

मात्र पाकिस्तान थेट येमेनमध्ये हुतींविरोधात मोठ्या प्राणावर युद्धात उतरणार कि सौदीच्या भूभागाच्या संरक्षणपूर्तीच भूमिका घेणार हे अद्याप अजून स्पष्ट झाले नाही . पाकिस्तानने यापूर्वी हुंथींच्या प्रश्नाबाबत राजनैतिक तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली होती .

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

येमेनमध्ये तीव्र संघर्ष

याचवेळी सौदीसमर्थ येमेनच्या सैन्याने हुथींच्या ताब्यातील भाग परत मिळवण्यासाठी मोठी लष्करी मोहीम सुरु केली आहे.बाब – अल -मंदेब सामुद्रधुनीच्या परिसरातही संघर्ष वाढला आहे . त्याला प्रतिउत्तर म्हणून हुथिंकडून सौदीतील विमानतळ ,तेल ,सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष केल्याचे दावे करण्यात आले आहेत . त्यामुळे येमेनमधील संघर्षाचा परिणाम सौदीच्या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच लाल समुद्रातील व्यापारी मार्गांवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

Web Title: Pakistan breaking after the makkah agreement pakistan came to the aid of saudi arabia preparing for military action against the houthiscp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News
  • Pakistan News
  • Saudi Arabia
  • yemen

संबंधित बातम्या

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
1

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
3

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…
4

World Cerebral Palsy Day: सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी ‘या’ 3 थेरपी का महत्त्वाच्या? तज्ञांनी सांगितल्या काही विशेष गोष्टी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.