• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan Secret Meeting Over Imran Khan

माजी पाक PM इम्रान खानवरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ सुरुच; सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक, नेमकं कारण काय?

Pak PM Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या पाकिस्तानमध्ये चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांच्या निधनांच्या अफवांनतर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरु असून सरकारने आपत्कालीन बैठक बोलवली आहे,

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 29, 2025 | 07:15 PM
Pak Former PM Imran Khan

माजी पाक PM इम्रान खानवरुन पाकिस्तानमध्ये पुन्हा गोंधळ; सरकारने बोलवली आपत्कालीन बैठक, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पाकिस्तानमध्ये मीज पंतप्रधान इम्रान खानवरुन गोंधळ सुरुच
  • सरकारने बोलावली आपत्कालीन बैठक
  • काय आहे कारण?
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावरुन गोंधळ सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये खान यांच्या निधनाच्या, त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा सुरु होत्या. यामुळे खान यांच्या पीटीआय पक्षाने आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधात निदर्शने सुरु केली होती. सध्या परिस्थिती तशीच असून यावर तोडगा काढण्यासाठी शाहबाज सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

CM beaten Video: मुख्यमंत्र्यांना रस्त्याच्या मधोमध केली बेदम मारहाण; पाकिस्तानमधील ‘या’ VIDEOमुळे मोठा राजकीय गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्त्वाखाली एक गुप्त आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली आहे. याचा उद्देश इम्रान खान यांच्या पक्षाकडून आणि समर्थकांकडून होण्याऱ्या आंदोलनांना रोखणे आहे. गेले काही दिवस रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर मोठा गोंधळ सुरु आहे. खान यांच्या मृत्यूच्या अफवांवरुन त्यांच्या बहिणी आणि पीटीआय पक्षाने मोर्चा काढला आहे. शिवाय त्यांच्या बहिणींना खान यांना भेटण्यासही नका देण्यात आला आहे. यामुळे निदर्शने वाढत असून प्रचंड गोंधळ निर्माण होत आहे.

सरकारची आपत्कलीन बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या बैठकीत, निदर्शनांदरम्यान घडणाऱ्या हिंचासारासाठी त्याच्या आजोयकांना जबाबदार धरले जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच आंदोलनातील प्रमुख व्यक्तींवर जीवे मारण्याचे धमक्यांचे आणि सरकारवर विनाकारण दबाव आणण्याचे आरोप करण्यात आले आहे. सध्या वाढत असलेल्या निदर्शनांना रोखण्यासाठी उपायोजनांवर देखील चर्चा करण्यात आली आहे.

अदियाला तुरुंगाची प्रतिक्रिया 

रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाने इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांना फेटाळले असून त्यांची प्रकृती देखील चांगली असल्याचे म्हटले आहे. खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारची प्रतिक्रिया 

सरकारने देखील यावर स्पष्टीकरण देत इम्रान खान यांना तुरुंगात पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवण  आणि इतर सोऊई सुविधा दिल्या जात असल्याचे म्हटले आहे. संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी  खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि अनेक चांगल्या सुविधा देण्यात आली असल्याची उपहासात्मक टिप्पणी केली आहे.

Imran Khan : ‘इम्रान खान जिवंत असल्याचा पुरावा द्या…’, धाकटा मुलगा कासिमचा सरकारला थेट सवाल; नेमकं काय घडलं?

Web Title: Pakistan secret meeting over imran khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन
1

California Protest : कॅलिफोर्नियाच्या रस्त्यावर उफाळला संताप; ICE विरोधात हजारो नागरिकांचे आंदोलन

इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?
2

इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?

अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून परदेशी लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO
3

अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून परदेशी लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
4

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lenovo AI Server Manufacturing: भारत बनेल जागतिक AI सर्व्हर निर्यात केंद्र; लेनोवोची ‘Make in India’वर विश्वास  

Lenovo AI Server Manufacturing: भारत बनेल जागतिक AI सर्व्हर निर्यात केंद्र; लेनोवोची ‘Make in India’वर विश्वास  

Jan 11, 2026 | 11:18 AM
WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

Jan 11, 2026 | 11:15 AM
ऋषभ पंत India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने केली रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा

ऋषभ पंत India vs New Zealand एकदिवसीय मालिकेतून बाहेर, बीसीसीआयने केली रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा

Jan 11, 2026 | 11:13 AM
World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

Jan 11, 2026 | 11:05 AM
पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ययातिकार वि.स.खांडेकर यांची जयंती; जाणून घ्या 11 जानेवारीचा इतिहास

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ययातिकार वि.स.खांडेकर यांची जयंती; जाणून घ्या 11 जानेवारीचा इतिहास

Jan 11, 2026 | 11:04 AM
Mahayuti Manifesto BMC Election 2026:  लाडक्या बहिणी’पासून पर्यावरण प्राधिकरणापर्यंत; महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

Mahayuti Manifesto BMC Election 2026: लाडक्या बहिणी’पासून पर्यावरण प्राधिकरणापर्यंत; महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

Jan 11, 2026 | 11:04 AM
Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव

Jan 11, 2026 | 11:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Jan 10, 2026 | 08:13 PM
Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jan 10, 2026 | 08:09 PM
Maharashtra Politics :  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Jan 10, 2026 | 08:05 PM
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM
KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

Jan 10, 2026 | 07:41 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.