Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅलेस्टिनी समर्थकांचा बर्नार्ड कॉलेजमध्ये जबरदस्तीने घुसून गोंधळ; नेमकं प्रकरण काय?

बुधवारी(26 फेब्रुवारी) न्यूयॉर्कच्या बर्नार्ड कॉलेजमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काफियेह स्कार्फ आणि मास्क परिधान केलेल्या आंदोलकांनी कॉलेजमध्ये जबरदस्तीने मिलबैक हॉलमध्ये प्रवेश केला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 27, 2025 | 05:27 PM
pro-palestinian protesters force their way into barnard college building

pro-palestinian protesters force their way into barnard college building

Follow Us
Close
Follow Us:

न्यूयॉर्क: बुधवारी(26 फेब्रुवारी) न्यूयॉर्कच्या बर्नार्ड कॉलेजमध्ये पॅलेस्टिनी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. काफियेह स्कार्फ आणि मास्क परिधान केलेल्या आंदोलकांनी कॉलेजमध्ये जबरदस्तीने मिलबैक हॉलमध्ये प्रवेश केला. या ठिकाणी कॉलेजच्या डीनचे कार्यालय आहे. कॉलेज प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गोँधळादरम्यान एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला, यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अध्यक्ष लॉरा रोसेनबरी यांनी घटनेचा विरोध केला

बर्नार्ड कॉलेजच्या अध्यक्ष लॉरा रोसेनबरी यांनी या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, आंदोलकांनी सुरक्षेकडे पुर्णपण दुर्लक्ष केले असून हे स्वीकारार्ह नाही. प्रशासानाने आंदोलकांना स्थानिक वेळेनुसार रात्री 9.30 पर्यंत परिसर सोडण्याचा इशारा दिला होता. तसे न झाल्यास, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- घटस्फोटाच्या कायद्यात एक बदल अन् लाखोंनी सोडले ‘लाईफ पार्टनर’; अमेरिकेत गाजला हा निर्णय

आंदोलकांच्या मागण्या

कोलंबिया स्टुडंट्स फॉर जस्टिस इन पॅलेस्टाईन या विद्यार्थी संघटनने हे आंदोलन केले. त्यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी प्रशासनाने त्यांची भेट घेण्यास तयार असल्याचे सांगितले त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले होते. या गटाने काही प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये पॅलेस्टिनी समर्थनासाठी कारवाई करण्याच आलेल्या विद्यार्थ्यांची माफी, अध्यक्ष रोसेनबरी आणि डीन ग्रिनेज यांच्याशी बैठक आणि दोन विद्यार्थ्यांच्या निलंबनाचा पुनर्विचार करवा यांचा समावेश होता.

BREAKING: 50+ COLUMBIA STUDENTS FLOOD ADMIN OFFICE OF BARNARD COLLEGE DEMANDING

1. Immediate reversal of the two Barnard students’ expulsions.
2. Amnesty for all students disciplined for pro-Palestine action or thought. Drop all the charges now!
3. A public meeting with Dean… pic.twitter.com/QKSBQ6jIUg

— Columbia Students for Justice in Palestine (@ColumbiaSJP) February 26, 2025


सोशल मीडियावर घोषणा बाजी

या आंलकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पॅलेस्टिनींना मुक्त करा असे संदेश पोस्ट कले होते. त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला होता. बर्नार्ड कॉलेजच्या संचार उपाध्यक्ष रॉबिन लेविन यांनी म्हटले की, आंदोलकांनी परिसरात अनोळखी लोकांना प्रवेश देण्यास प्रोत्साहन दिले.

कॉलेजच्या परिसरात गोंधळ 

प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांनी मास्क काढण्याच्या अटीला नकार दिला. आंदोलकांनी घोषणाबाजी करतना ढोल वाजवत आणि भिंतीवर बर्नार्ड नरसंहाराला अर्थसहाय्य करतो असे नारे लिहिले. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.

जागतिक घडामोडी संबधित बातम्या- भारत ब्रिटनसोबत करणार मुक्त व्यापार करार, काय आहे करार आणि देशाला कसा होईल फायदा? सविस्तर जाणून घ्या

Web Title: Palestinian protesters force their way into barnard college building

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.