Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

El Mencho Killing : कुख्यात ड्रग माफिया नेमेसियो ओसेगुएरा उर्फ एल मेंचोचा खात्मा करण्यात आला आहे. मेक्सिकोच्या गुप्तचर संस्थांनी ही कारवाई केली असून हा मोठा विजय मानला जात आहे. पण मेक्सिकोत हिंसाचाराचा भडका उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 04:28 PM
El Yogurt 29 Claims  drug cartel leadership released a video message after El Mencho Killing

El Yogurt 29 Claims  drug cartel leadership released a video message after El Mencho Killing

Follow Us
Follow Us:
  • मेक्सिको हादरलं
  • El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुणाने ड्रग कार्टेलची कमान हाती
  • व्हिडिओ जारी करत दिला संदेश
New Drug Cartel Leadership aftr El Mencho Killing : जगातली कुख्यात ड्रग्ज माफिया नेमेसियो ओसेगुएरा उर्फ एल मेंचोचा खात्मा करण्यात आला आहे. मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी गुप्त मोहिम राबवत ही मोठी कामगिरी केली आहे. एल मेंचो हा जेलिस्कोचा कुख्यात ड्रग माफिया आणि न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर सध्या मेक्सिकोच्या अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराची आग उफाळली आहे. न्यू जनरेशन कार्टेलने देशभरात अनेक ठिकाणी जाळफोळ, स्फोट घडवून आणले आहे. यामुळे देशभरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने स्वत:ला न्यू जनरेशन कार्टेलचा नेता घोषित केले आहे. या व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे.

कुख्यात ड्रग माफिया ‘ El Mencho’ लष्करी कारवाईत ठार; मेक्सिकोमध्ये हिंसाचार, गँगस्टर्सचा रस्त्यावर राडा, पाहा थरारक VIDEO

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, एल योगर्ट असे या 29 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने स्वत:ला कार्टेलचा नवा प्रमुख घोषित केले आहे. यामुळे खळबळ माजली आहे. सध्या एल मेंचोच्या मृत्यूनंतर कार्टेच्या सत्तेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. मात्र या तरुणाने स्वत:ला कार्टेलचा नेता घोषित करताचा भडका उडाला आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, एल योगर्ट हा एल मेंचोपेक्षाही क्रूर मानला जातो. तो कोलंबियामध्ये माजी सैनिक अधिकारी होती मात्र पुढे जाऊन त्याने ड्रग युनिट चालवायला सुरुवात केली.

सध्या एल योगर्टच्या मृत्यूनंतर न्यू जनरेशनच्या कार्टेलमध्ये खळबळ माजली आहे. एल मेंचोचा मुलगा  एल मेंचिटो आणि कार्टेलमधील काही जुने नेते एल आर3, एल जार्डिनारो यांनी एल योगर्टला आव्हान दिले आहे. सध्या कार्टेमधील दहशतवाद्याच्या वादामुळे मेक्सिकोत अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे मेक्सिकोत मोठ्या गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यत आहे. देशभरात हिंसाचाराचे सावट उभे राहिले असून परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

राष्ट्रपतींचे देशात शांतता निर्माण करण्याचे आश्वासन

एल मेंचोचा मृत्यू मेक्सिकोसाठी मोठा विजय मानला जात आहे. मात्र त्याच्या मृत्यूने ड्रग माफियांच्या दुनियेत खळबळ माजली असून देशभरात हिंसाचार उफळला आहे. ठिकठिकाणी जाळफोळ आणि स्फोट घडवून आणले जात आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच वेळी मेक्सिकोच्या राष्ट्रपती शीनबॉम यांनी राष्ट्राल संबोधित करत, देशात सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. मेक्सिकोच्या लोकांसाठी शांतता प्रस्थापित करणे पहिले प्राधान्य राहिले असे त्यांनी म्हटले आहे.

🚨The new boss of the Jalisco Cartel is a 29-year-old nicknamed “El Yogurt” who led El Mencho’s personal death squad He survived a Mexican Navy raid last year and is reportedly more brutal than his predecessor, local media reported. pic.twitter.com/MlfL93ptoN — Sputnik (@SputnikInt) February 24, 2026

Mexico Violence: मेक्सिको पेटलं! ड्रग्ज माफिया ‘एल मेंचो’च्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा भडका; भारत सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायजरी

Web Title: El yogurt 29 year old youth claims drug cartel leadership released a video message after el mencho killing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Drug Mafia
  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.