Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

El Mencho Death : कुख्यात ड्रग माफिया एल मेंचोचा अखेर खात्मा झाला आहे. मात्र यामुळे मेक्सिकोत हिंसाराचा भडका उडाला आहे. आतापर्यंत 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 07:20 PM
Mexican Drug Cartel Leader El Mencho Death

Mexican Drug Cartel Leader El Mencho Death

Follow Us
Follow Us:
  • कुख्यात ड्रग माफिया El Mencho ठार
  • त्याच्या गर्लफ्रेंडच्या त्या भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड
  • मेक्सिकोत El Mencho च्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा भडका
El Mencho Death News in Marathi : अखेर मेक्सिकोच्या सर्वात धोकादायक आणि कुख्यात ड्रग माफिया एल मेंचोचा खात्मा झाला आहे. मेक्सिकोच्या गुप्तचर संस्थांनी त्याचा शोध घेऊन लष्करी कारवाईत त्याला ठार केले आहे. मात्र यामुळे मेक्सिकोच्या विविध राज्यांमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला आहे. याच वेळी एक मोठी माहिती समोर आली आहे. मेंचोच्या मृत्यूनंतर पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कसा लागला हे समोर आले आहे.

Mexico Violence: मेक्सिको पेटलं! ड्रग्ज माफिया ‘एल मेंचो’च्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा भडका; भारत सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायजरी

कसा लागला मेंचोच्या ठिकाणाचा सुगावा

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकन गुप्तचर संस्थांनी एल मेंचोच्या गर्लफ्रेंडच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. तिचा मागोवा घेत मेंचोच्या लपण्याचे ठिकाण शोधण्यात आले. यानंतर गुप्कचर यंत्रणांनी कारवाई करत या हाय-प्रोफाइल गुन्हेगाराचा खात्मा केला. मेक्सिकन सरकारसाठी हा मोठा विजय आहे. मेक्सिकोच्या गुप्तचर संस्थांनी एल मेंचोच्या एका साथीदाराशी ओळख पटवली होती. त्याचा देखील पाठलाग करु जलिस्कोच्या डोगरांळ राज्यात ग्रामीण कंपाऊंडमध्ये एल मेंचोच्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला.

एल मेंचोच्या लपलेल्या ठिकाणाचा शोध लागताच दुसऱ्या दिवशी सुरक्षा दलांनी परिसराला वेठा घातला. यानंतर मेंचो दिसताच त्याच्यावर गोळीबार करम्यात आला. मेंचोचे सहकारी त्याच्यासोबत घनटाद जगंलात पळू जात होता. मात्र यावेळी मेंचोच्या गंभीर जखमी अवस्थेत सापडला. यानंतर त्याला वैद्यरीय केंद्राकडे जाताना हेलिकॉप्टरमध्येच त्याचा मृत्यू झाला.

मेक्सिकोत मेंचोच्या मृत्यूनंतर हिंसाचाराचा भडका

सध्या एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोच्या अनेक राज्यांमध्ये न्यू जनरेशनच्या कार्टेलने हिंसाचाराला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी जाळफोळ, स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या मध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 25 नॅशनल गार्ड्स देखील शहीद झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे मेक्सिकोत प्रचंड अस्थिरता पसरली आहे.

एल मेंचो हा कुख्यात ड्रग माफिया आणि न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. त्याच्यावर फेटांनिल सारख्या घातक औषधांच्या तस्करीचा आरोप आहे. अमेरिका आणि मेक्सिको दोन्ही देश बऱ्याच काळापासून त्याचा शोध घेत होते. त्याच्यावर इतर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. त्याच्या मृत्यूनंतर देशात सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आश्वासन मेक्सिकोच्या राष्ट्रपती शीनबॉम यांनी दिले आहे.

EL Mencho: ड्रग्ज, 8,400 कोटींची संपत्ती अन् ‘क्रूर’ साम्राज्य; माफियाच्या श्रीमंतीची ‘अशी’ गुपिते जी वाचून पायाखालची जमीनच सरकेल

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण होता एल मेंचो?

    Ans: नेमेसियो ओसेगुएरा उर्फ एल मेंचो हा मेक्सिकोचा सर्वात खतरनाक आणि कुख्यात ड्रग माफिया मानला जायचा. तसेच तो जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (CJNG) चा नेता आणि मुख्य कार्यकर्ता होता.

  • Que: मेक्सिकोच्या सुरक्षा दलांना एल मेंचोचा ठावठिकाणा कसा लागला?

    Ans: गुप्तचर संस्थांनी एल मेंचोच्या गर्लफ्रेंडच्या हालचालींवरुन मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी त्याचा ठावठिकाणा शोधला

  • Que: एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोत काय परिस्थिती आहे?

    Ans: एल मेंचोच्या मृत्यूनंतर मेक्सिकोत Jelisco new Cartel च्या सदस्यांनी मेक्सिकोच्या विविध राज्यांमध्ये जाळफोळ, हिंसाचार सुरु केला आहे.

Web Title: Mexican drug cartel leader el mencho death girlfriend tip mexico news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Drug Mafia
  • New Mexico
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.