Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tenison : इराणने ट्रम्प यांना दाखवला इंगा! अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?

Iran Plans Execution of Protester : एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. इराणने अमेरिकेच्या लष्करी कारवाईच्या इशाऱ्यानंतरही सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 24, 2026 | 08:30 PM
Iran Plans Execution of Protester

Iran Plans Execution of Protester

Follow Us
Close
Follow Us:
  • इराण सरकारविरोधी आंदोलनकर्त्याला देणार फाशी?
  • ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणचे खळबळजनक पाऊल
  • यापूर्वी ८०० जणांच्या फाशीचा निर्णय केला होता रद्द
Iran Plans Execution of Protester : तेहरान : गेल्या महिन्यापासून मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. डिसेंबर २०२५ मध्ये इराणमध्ये सुरु झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अमेरिका (America) आणि इराणमध्ये या आंदोलनावरुन आणि इराणच्या अणु कार्यक्रमावरुन वाद सुरु झाला होता. सध्या हा वाद अधिक वाढला आहे. याच वेळी एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी कोर्टाने सरकारविरोधी आंदोलन कर्त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तज्ज्ञांच्या मते, इराण अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

Iran Protest : इराणमध्ये मानवाधिकारांचा बळी? 26 वर्षीय आंदोलक तरुणाला आज दिली जाणार फाशी; प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, इराणने (Iran) सरकारविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या मोहम्मद अब्बासी नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर मोहरेबेह म्हणजेच अल्लाहविरोधात युद्ध पुकारल्याचा आरोप केला आहे. तसेच एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या हत्येचाही आरोप ठोठावण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात इराणमध्ये सरकारविरोधात तीव्र आंदोलन झाले होते. देशातील वाढती महागाई, आर्थिक संकट, बेरोजगारी आणि खामेनेई सरकारविरोधात हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात इराणच्या अधिकृत माहितीनुसार, ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, हा आकडा ७००० पार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

या आंदोलनावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर कठोर भूमिका घेतली होती. ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की, निदर्शन करत्यांवर फाशीची कारवाई केल्यास अमेरिका शांत बसणार नाही. ट्रम्प यांनी इराणविरोधात लष्करी कारवाईचे संकेत दिले होते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणच्या भोवती मोठी लष्करी तैनातीही केली आहे. ज्यामध्ये युद्धनौका, लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, जहाजे यांसारख्या घातक शस्त्रांचा समावेश आहे. तसेच दोन्ही देशांत अणु कार्यक्रमावरुन देखील वाद सुरु आहे. ट्रम्प यांना इराणचा अणु कार्यक्रम बंद करायचा आहे, मात्र इराणने याला नकार दिला आहे.

यापूर्वी ८०० लोकांच्या फाशीची शिक्षा रद्द

मीडिया रिपोर्टनुसार, इराणमध्ये सध्या ८०० लोकांवर फाशीची टांगती तलावर आहे. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, इराणने हा निर्णय स्थगित केला होता. मात्र अजूनही ८०० लोकांचा जीव इराणी सरकाच्या मुठीत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणने ब्लड बाथ थांबवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले होते. सध्या दोन्ही देशांत ओमानच्या मध्यस्थीने अणु चर्चा सुरु आहे. पण अद्याप यावर कोणाताही ठोस निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत फाशीच्या निर्णयामुळे ही चर्चा अधिक फिस्कटण्याची शक्यता आहे. यामुळे भयकंर युद्धाची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे.

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये आंदोलन का सुरु होते?

    Ans: इराणमध्ये वाढती महागाई, आर्थिक संकट आणि वाढती बेरोजगारी आणि सरकारविरोधी आंदोलन सुरु होते.

  • Que: इराणमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या आंदोलनात किती जणांचा बळी गेला?

    Ans: इराणमध्ये झालेल्या आंदोलनात सरकारी आकडेवारीनुसार, ३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मानवाधिकार संघटनांच्या मते हा आकजा ७००० पार आहे.

  • Que: अमेरिकेने इराणच्या आंदोलनावर काय भूमिका घेतली होती?

    Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनावर कठोर भूमिका घेतल आंदोलनात हिंसा झाल्यास आणि कोणालाही फाशीची शिक्षा दिल्यास इराणविरोधी लष्करी कारवाईचा इशारा दिला होता.

Web Title: Iran plans execution of protester warns donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड
1

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश
2

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

युद्ध की घातपात? इराणमध्ये थेट भाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर; ४ जण जागीच ठार, थरारक VIDEO 
3

युद्ध की घातपात? इराणमध्ये थेट भाजीमंडईत कोसळलं लष्करी हेलिकॉप्टर; ४ जण जागीच ठार, थरारक VIDEO 

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन
4

रॉब जेटन बनले नेदरलँड्सचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान; PM मोदींकडून अभिनंदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.