Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तरंजित व विध्वंसक युद्धाला लोक कंटाळाले; हमासविरोधात गाझामध्ये पहिल्यांदाच निदर्शने, VIDEO

Palestinians Protest Against Hamas: गाझात पहिल्यांदाच हमासविरोधी निदर्शन सुरु झाली आहे. मंगळवारी (25 मार्च) हजारो लोक हमासविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2025 | 06:36 PM
Palestinians Protest Against Hamas Thousands of people hit streets to protests against Hamas

Palestinians Protest Against Hamas Thousands of people hit streets to protests against Hamas

Follow Us
Close
Follow Us:

Israel-Hamas War: सध्या गाझात इस्त्रायलचे हल्ले सुरु आहेत. हमासने इस्त्रायलच्या युद्धबंदीच्या अटी मान्य न केल्याने पुन्हा एकदा गाझात नरसंहार सुरु झाला. दरम्यान गाझात पहिल्यांदाच हमासविरोधी निदर्शन सुरु झाली आहे. मंगळवारी (25 मार्च) हजारो लोक हमासविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. लोकांनी हमासला दहशतवादी संघटना म्हटले आहे. त्यांना सत्ता सोडण्याची मागणी केला आहे.

हमास विरोधी घोषणाबाजी सुरु

अनेक लोक युद्धाला कंटाळले असून हमास बाहेर पडा, हमास दहशतवादी आहेत, “आम्हाला हमासला उखडून टाकायचे आहेत अशी घोषणाबाजी सुरु केली आहे. युद्ध संपवा, आम्हाला आणि आमच्या मुलाना पॅलेस्टाईनमध्ये सुखरुप राहूद्या असे पोस्टर्स घेउन लोक रस्त्यावर उतरले आहेत. हमासच्या सैनिकांनीही निदर्शकांवर हल्ला केला आहे. लोकांना मारहाण केली असून त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. या निदर्शनांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अंतराळात रंगला क्रिकेटचा डाव; हवेत बॉल अन् हवेत बॅट, पाहा Viral Video

हमास निषेधात सोशल मीडियावर संदेश जारी

निदर्शकांनी कतार सरकारकडून मिळालेल्या निधीतून एका वृत्तसंस्थेला लक्ष्य केले. हमास विरोधकांनी सोशल मीडियावर लोकांनी निदर्शनांमध्ये सामील होण्याचा आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आम्हाला माहित नाही की, निषेध कोणी आयोजित केला आहे, मी फक्त युद्धाला कंटाळलो आहे आणि म्हणून यामध्ये भाग घेतला आहे.

आणखी एका निदर्शकाने, लोक माध्यमांना या घटनांचे वृत्तांकन करण्याची मागणी करत आहे. पॅलेस्टिनी नागरिकांनी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. गाझाविरुद्ध शत्रुत्व संपवण्याची मागणी आहेत. शांतता आणि युद्धाचा अंत व्हावा असा या निदर्शनाचा उद्देश आहे.

हमास समर्थकांची प्रतिक्रिया

हमास समर्थकांनी या निदर्शकांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केले आहे. त्यांनी निदर्शनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणून संबोधले आहे.

JUST IN: Anti-Hamas protesters in Gaza are chanting: “Hamas is a terrorist!”. pic.twitter.com/iinxFy1kk4 — Ihab Hassan (@IhabHassane) March 25, 2025

गाझावासीयांना युद्ध नको

  • गाझामध्ये हमास इस्त्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 1 लाख इमारती 72% पेक्षा जास्त उध्वस्त झाल्या आहेत. घरे, शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठा उध्वस्त झाल्या आहेत.
  • लाखो लोक बेघर झाले असून राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. 20 लाखाहून अधिक लोकांना घरे सोडून जावे लागले आहे.
  • युद्धबंदीनंतर सर्वजण आपल्या घरी परत होते. मात्र, इस्त्रायसलने पुन्हा एकदा हल्ले सुरु केले. आता लोकांना त्यांची घरे सोडून जाण्याची इच्छा नाही.
  • गाझातील लोकांना तात्पुरत्या छावण्यांमध्ये वास करावा लागत असून वीज, पाणी आणि शौचालया सारख्या मूलभूत सुविधा देखील उपल्बध नाहीत.
  • अन्न, औषध, इंधनांची मदत देखील इस्त्रायलने थांबवली आहे. यामुळे लोकांना उपासमारीचा सामान करावा लागत आहे.
  • इस्त्रायल आणी हमासमधील हल्ल्यांमध्ये अनेक लोकांच्या कुटूंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे.
  • अनेक मुले अनाथ झाली आहे. यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. समाजात दु:ख आणि असहाय्यात वाढली आहे.

जागतिक स्तरावर हमासला विरोध

इस्त्रायलसोबतच्या युद्धामुळे हमासविरोधी टीकाकारांच्या संख्येत वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांना विरोध केला जात आहे. गाझा युद्धामुळे अनेक लोकांची परिस्थिती बिकट बनली आहे. यामुळे अनेकजण युद्धबंदीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘जम्मू-काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे अन् राहणार’; संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भारताने पाकिस्तानला खडसावले

Web Title: Palestinians protest against hamas thousands of people hit streets to protests against hamas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • Hamas
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
1

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या
2

ड्रॅगन पोहचणार चंद्रावर! 2030 पर्यंत चीनची चंद्रावर जाण्याची तयारी झाली पूर्ण? जाणून घ्या

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता
3

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू
4

अंगावर काटा आणणारी दुर्घटना! दोन वर्षाचा चिमुकल्याचा २० व्या मजल्यावरुन पडून भयानक मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.