Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सौदीच्या प्रिन्सचा ट्रम्प यांना मोठा धक्का! तुर्कीसोबतच्या ‘त्या’ गुप्त करारामुळे अमेरिकेची उडाली झोप

Saudi Defence Talks With Turkey : सौदी अरेबिया तुर्कीसोबत संरक्षण करार करण्याचा विचार करत आहे. तुर्कीच्या KAAN फायटर जेटच्या खरेदीचा विचार सौदी करत असून यासाठी चर्चा देखील सुरु आहे. मात्र यामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 11:20 PM
Saudi Arabia Defence Talks with Turkey Concerns US

Saudi Arabia Defence Talks with Turkey Concerns US

Follow Us
Follow Us:
  • सौदीची तुर्कीशी संरक्षण करारावर चर्चा सुरु
  • अमेरिकेची उडाली झोप
  • काय आहे सौदीची नेमकी रणनीती ?
Saudi Arabia Defence Talks with Turkey Concerns US : रियाध : एक मोठे वृत्त समोर आले आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) सध्या तुर्की आणि पाकिस्तानसोबतचे संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. मात्र यामुळे अमेरिकेची झोप उडवली आहे. नुकतेच सौदी अरेबियाने तुर्कीच्या पाचव्या पिढीच्या KAAN या लढाऊ विमानाची खरेदीचा विचार केला आहे. मात्र यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अस्वस्थ झाले आहेत.

अमेरिकेने सौदी क्राउन प्रिन्सला दिला धोका? F-35 फायटर जेटबाबत ट्रम्प यांनी खेळली ही मोठी खेळ, प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Saudi Prince) सध्या देशाच्या संरक्षण क्षमतांमध्ये वाढ आणि विविधतेसाठी पर्याय शोधत आहे. व्हिजन २०३० साठी सौदी अरेबिया आपल्या देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर सौदीने तुर्कीसोबत पाचव्या स्टेल्थ लढाऊ विमान KAAN रुची दाखवली आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा देखील सुरु आहे. पण याने अमेरिका मात्रज चिंतेते आला आहे.

अमेरिका सौदीचा पारंपारिक भागीदार

गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका सौदीचा संरक्षण गरजांसाठी पारंपारिक भागीदार राहिला आहे. मात्र अचानक तुर्की (Turkey) आणि पाकिस्तानकडे त्याच्या झुकावाने ट्रम्प यांना चिंतेते टाकले आहे. सौदी अरेबियाने तुर्की किंवा पाकिस्तानसोबत करार केल्यास अमेरिकेच्या शस्त्रनिर्मिती कंपन्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मध्यपूर्वेत देखील यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला F-35 लढाऊ विमान खरेदीचा प्रस्ताव दिला होता. तर याच्या बदल्यात सौदी अरेबिया अमेरिकेत मोठी गुंतवणूक करणार होता. परंतु सध्या सौदीने तुर्कीच्या लढाऊ विमानांमध्ये रस दाखवला आहे. यावरुन सौदीला स्वत:च्या संरक्षणासाठी कोणा एका देशावरच अवलंबून राहायचे नसल्याचे स्पष्ट होते.

सौदीची पाकिस्तानसोबतही चर्चा सुरु 

याच वेळी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबतचही संरक्षण सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली आहे. पाकिस्तानकडे चीनी बनावटीची लढाऊ शस्त्रे असून सौदी ती खरेदी करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेच्या दबावानंतरही सौदीच्या या पावलामुळे अमेरिका सध्या चिंतेत आहे. सध्या तुर्कीकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या विचारतही सौदी पुनर्विचार करण्याची शक्यता कमी आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, सौदीचा हा निर्णय संरक्षण करारातील विविधता दर्शवतो आहे.

Diplomacy: ट्रम्प यांचा ‘आर्माडा’ आणि सौदीची अस्पष्ट पण स्वार्थी भूमिका; इराणच्या सत्तेला हादरा देण्यासाठी ‘रियाधचीही’ तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया तुर्कीकडून कोणते लढाऊ विमान खरेदी करण्याचा विचार करत आहे?

    Ans: सौदी अरेबियाने तुर्कीच्या पाचव्या पिढीच्या KAAN या लढाऊ विमानाच्या खरेदीचा विचार केला आहे.

  • Que: सौदी अरेबिया तुर्की किंवा पाकिस्तानशी संरक्षण करारावर का चर्चा करत आहे?

    Ans: सौदी अरेबिया सौदी अरेबिया आपल्या देशाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा उद्देश सौदीरा देशाच्या संरक्षणासाठी कोणत्या एका देशावर अवलंबून राहायचे नाही. तसेच संरक्षण करारात विविधता आणायची आहे.

  • Que: अमेरिकेने सौदी अरेबियाला कोणता प्रस्ताव दिला होता?

    Ans: ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला F-35 लढाऊ विमान खरेदीचा प्रस्ताव दिला होता.

Web Title: Saudi arabia defence talks with turkey concerns us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 11:20 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Saudi Arabia
  • Saudi Crown Prince
  • Turkey
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.