Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

Tarique Rahman Bangladesh New Prime Minister : बांगलादेशात शेख हसीनाच्या युगाचा अंत झाला आहे. बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान यांनी शपथ घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 04:53 PM
Tarique Rahman becomes new Prime Minister of Bangladesh

Tarique Rahman becomes new Prime Minister of Bangladesh

Follow Us
Follow Us:
  • बांगलादेशात महिला राज संपुष्टात
  • Tarique Rahman बनले बांगलादेशचे नवे पंतप्रधान
  • १७ वर्षांचा वनवास संपला
Tarique Rahman Prime Minister Oath : बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान (Tarique Rahman) यांनी शपथ घेतली आहे. बांगलादेशात जवळपास गेल्या ३० वर्षांपासून सुरु असलेला महिला राज संपुष्टात आला आहे. देशाच्या १३ व्या संसदीय निवडणुकीत प्रचंड विजयासह बांगलादेशात पुन्हा पुरुष पंतप्रधानांचा युग परतला आहे.

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

तारिक रहमान यांनी मंगळवारी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. बांगलादेशात पुरुष पंतप्रधानाचा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बांगलादेशात( Bangladesh) प्रचंड राजकीय अस्थिरता आणि हिंसाचार पसरला होता. सध्या नव्या सरकारच्या स्थापनेने लोकांमध्ये देशात लोकशीहीची आशा निर्माण झाली आहे. ढाका येथील संसद संकुलात दक्षिण प्लासा येथे तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

निवडणुकीत दणदणीत विजय

बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत प्रमुख लढत ही बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामीमध्ये होती. या निवडणुकीत रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपीचा प्रचंड बुहमातंनी विजय झाला आहे. बीएनपीला २९७ जागांपैकी २०९ जागांवर बहुमत मिळाले. तर उरलेल्यटा ६८ जागांवर जमात-ए-इलस्मीने शिक्कामोर्तब केला. बांगलादेशात जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकशाही प्रक्रिया पार पडून नवे सरकार स्थापन झाले आहे.

भारताची उपस्थिती

तारिक रहमान यांच्या शपथविधीसाठी जगभरातील १३ देशांना आमंत्रिकत करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणात भारताच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ढाक्याला पोहचले होते. तसेच भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. याशिवाय, पाकिस्तान, तुर्की, चीन, सौदी अरेबिया, कतार, यूएई, ब्राझील, श्रीलंका, नेपाळ या देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

तारिक रहमान यांच्यासमोरील आव्हाने

lतारिक रहमान यांनी निवडणुक प्रचारादरम्यान स्वत:ला लोकशाही समर्थक नेता म्हणून सादर केले होते. यामुळे आता त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. बांगलादेशची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असून ती सुरळित करणे, तसेच देशांतर्गत राजकारणात देखील अस्थिरता कमी करणे आवश्यक आहे. यामुळे रहमान यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. त्याच्यासमोर देशात लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे.

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

Web Title: Tarique rahman becomes new prime minister of bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
3

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
4

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.