Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

US Canada Relations : अमेरिका आणि कॅनडातील तणाव हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅनडावर ग्रीनलँडवरुन अमेरिकेचा वाद सुरु होता. दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देण्याची तयारी आता कॅनडाने केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 08:20 PM
canada new tade alliance with 40 countries answer to trumps tariff threat

canada new tade alliance with 40 countries answer to trumps tariff threat

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या टॅरिफ दबावाला कॅनडाचे चोख उत्तर
  • ४० देशांसोबत व्यापार युती
  • अमेरिकेच्या चिंतेत भर
Canada new Trade Alliance : ओटावा : अमेरिका आणि कॅनडामध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कॅनडाने अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.  कॅनडा एक मोठा आंतरराष्ट्रीय व्यापारिक गठबंधन तयार करण्याच्या तयारीत आहे. यामुळे ट्रम्प यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून ग्रीनलँडून युरोपीय देश आणि अमेरिकेत मोठा वाद सुरु होता. यावेळी त्यांनी युरोपीय देशांना टॅरिफची धमकी दिली होती. दरम्यान आता या टॅरिफला प्रत्युत्तर देण्याची तयारी या देशांनी केली आहे.

Greenland Dispute : ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन फसला? कॅनडा-फ्रान्सने उचललं हे मोठं पाऊल; ग्रीनलँड विकत घेण्याचं स्वप्न भंगणार?

काय आहे कॅनडाचा प्लॅन?

ट्रम्प यांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कॅनडा, युरोपियन युनियन, आणि इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्रात Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership (CPTPP) या १२ देशांच्या गटांमध्ये सहकार्य वाढविण्यावर चर्चा सुरु केली आहे.यामुळे ४० देशांची युती होऊन १.५ अरब लोक आर्थिक मंचावर जोडले जाऊ शकतात. मात्र या प्रस्तावितेने अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.

दावोसमध्ये गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये कॅनडा आणि युरोपियवन युनियनमध्ये CPTPP पुल बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता. याचा उद्देश दोन्ही बाजूंच्या पुरवठा साखळीला वाढविणे होता. यामुळे यामुळे कॅनडा, सिंगापूर, मेक्सिको, जपान, व्हिएतनाम, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांसाठी युरोपसोबत व्यापार अधिक सुलभ करणे असा याचा हेतू ठेवण्यात आला आहे.

फायदा कोणाला?

या चर्चेतील सर्वा महत्वाचा मुद्दा म्गणून Rules of Origin म्हणजे उत्पादन कोणत्या देशाचे असेल हा होता. वाटाघाटी चर्चेत एकमत झाल्यास युरोपियन युनियन आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशतील देश कमी दराने वस्तू आणि घटकांचा व्यापार करु शकतील. मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांचे विशेष दूत जॉन हॅनाफोर्ड यांना प्रादेशिक देशांच्या नेत्यांशी चर्चसाठी सिंगापूरला पाठवले आहे. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चा यशस्वी झाल्यास व्यारात विविधता येईल.

अमेरिकेसमोरील आव्हाने

  • कॅनडा, युरोपियन युनियन, आणि इंडो-पॅसिफिक महासागर क्षेत्रात Comprehensive and Progressive Agreement for Trans-Pacific Partnership (CPTPP) युती झाल्यास याचा सर्वात मोठा धक्का अमेरिका फर्स्ट धोरणाला बसण्याची शक्यता आहे.
  • यामुळे अमेरिकन कंपन्यांना युरोपीय बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होईल. परिणामी अमेरिकन वस्तूंवरील कर जास्त वाढेल आणि कॅनडा, युरोपला वस्तू सवलतीत मिळते. यामुळे अमेरिकेच्या निर्यातीच मोठी घट होण्याची शक्यता आहे.
  • तसेच डॉलरच्या वर्चस्वालाही धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे डॉलरऐवजी इतर चलनांचा वापर वाढेल.
  • तसेच इंडो-पॅसिफिक हे खनिजांचे केंद्र आहे. हा करार तपर अमेरिकेला यावरील नियंत्रण गमवावे लागेल.
ट्रम्प यांचा कॅनडावर हल्लोबोल; अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोप करत दिली ‘ही’ मोठी धमकी
💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या टॅरिफला कॅनडा कसे प्रत्युत्तर देणार आहे?

    Ans: कनॅडा, CPTPP देश आणि युरोपियन युनियनसोबत व्यापार युती करुन अमेरिकेच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहे.

  • Que: कॅनडाच्या या प्रस्तावाला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला आहे?

    Ans: जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स (DIHK) आणि ब्रिटिश चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनांनी कॅनडाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Canada new tade alliance with 40 countries answer to trumps tariff threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • America
  • Canada
  • Donald Trump
  • Tariff
  • World news

संबंधित बातम्या

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार
1

US Iran War: जगाचे टेन्शन वाढले! इराणच्या १४० ठिकाणांवर अमेरिकेचा विध्वंसक हल्ला, पण बदल्यात इराणनेही केला असा शक्तिशाली प्रहार

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला
2

IRGC : ट्रम्पच्या धमकीनंतर इराणी ‘Revenge Policy’वर जागतिक चर्चेत; आधी पण ‘या’ मोठ्या घटनांचा इराणने घेतला होता बदला

Space Mirror : आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिका अवकाशात पाठवणार 60 फूट लांबीचा आरसा; पण शास्त्रज्ञ आहेत चिंतेत
3

Space Mirror : आता रात्रीही मिळणार सूर्यप्रकाश! अमेरिका अवकाशात पाठवणार 60 फूट लांबीचा आरसा; पण शास्त्रज्ञ आहेत चिंतेत

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया
4

MoU collapse: US-Iran सामंजस्य सामंजस्य करार मोडला! शाहबाज शरीफ तणावात; पाकिस्तान आणि सौदी अरेबियाची आली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.