Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकत जमिनी खाली दडलंय आणखी एक शहर; संशोधकांची अद्भूत कामगिरी एकदा वाचाच

आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध अद्याप लागेलाल नाही. यासाठी गेल्या अनेक दशकांपासून संशोधनही सुरु आहे. नुकतेच अमेरिकेच्या पेरुमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनाच एका हरवलेल्या शहराचा शोध लागला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2025 | 11:23 PM
Penico 3500 Year Old Peruvian City Linked to Caral Culture

Penico 3500 Year Old Peruvian City Linked to Caral Culture

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध अद्याप लागेलाल नाही. यासाठी गेल्या अनेक दशकांपासून संशोधनही सुरु आहे. गेल्या अनेक दशकांपासून पुरातत्वशास्त्रज्ञ जुन्या राहिणीमानाच्या, जीवनशलैच्या देखील शोधात आहेत. डायनॉसॉरसच्या शोधापासून ते मानवी गोष्टींच्या अवशेषांचा शोध अनेक काळापासून घेतला जात आहे. नुकतेच अमेरिकेच्या पेरुमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनाच एका हरवलेल्या शहराचा शोध लागला आहे.

अमेरिकेच्या पेरुमध्ये प्राचीन शहराचा शोध

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या पेरुमध्ये सर्वात ३,५०० हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन शहराचा शोध लागला आहे. हे शहर पेरुच्या बारांका प्रांताच्या उत्तरेकडली भागात आहे. पेनिको असे या शहराचे नाव असून हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंच टेकडीवर आहे. या शहराच्या शोधासाठी संशोधकांना ८ वर्षे लागली आहे. हे शहर लिमाच्या उत्तर भागाकडे २०० किलोमीटर अंतरावर आहे. दावा केला जात आहे की, १८०० ते १५०० ईसापूर्व दरम्यान हे शहर वसलेले असावे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एर्दोगानला मोठा झटका! इराकमध्ये तुर्कीच्या ८ सैनिकांचा गॅस गळतीमुळे गुदमरुन मृत्यू

शहराची खास वैशिष्ट्ये

  • या शहराची रचना गोलाकार असून ही टेकडीच्या मध्यभागी वसलेले आहे.
  • या शहराभोवती दगड आणि मातीने बांधलेल्या इमारती सापडल्या आहेत.
  • यामध्ये अनेक मंदिरे आणि घरांचा समावेश आहे.
  • संशोधकांना एकूण १८ इमारतींच्या शोध लागला आहे.
  • यामध्ये ३,५०० हजार वर्षापूर्वीच्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापरी जीवनाचे दृश्य पाहायला मिळत आहेत.

एक व्यापरी केंद्र

पेनिको शहर हे केवळ रहिवासी शहर नव्हते. हे शहर एक मोठे व्यापारी केंद्र असेल असे संशोधकांनी म्हटले आहेत. या शहरात मोठ्या बाजारपेठांचे अवशेष सापडले आहेत. हे शहर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यांला ॲंडीज पर्वतरांग आणि ॲमेझॉनच्या खोऱ्याशी जोडले गेलेले आहे. याच भागातून व्यापार सुरु होता, असे संशोधकांनी म्हटले आहे. पेनिकोमध्ये शहरातून शंखांचे हार, मातीच्या मुर्ती, शंखांचे दागिने सापडले आहे. यामधून धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडते.

कॅरल संस्कृतीशी संबंध असल्याचा संशोधकांचा दावा

संशोधकांच्या मते, पेनिको शहराचे कॅरल सभ्यतेशी घनिष्ठ संबंध आहे. कॅरल ही सभ्यता अमेरिकेतील सर्वात प्राचीन सभ्यता मानली जाते. सुमारे पात हजरा वर्षापूर्वी सुपे खोऱ्.यात या सभ्यतेचा उदय झाला होता.  यामध्ये भव्य पिरॅमिड्स, सिंचन व्यवस्था आणि शहरीकरणाचे दृश्य यातून स्पष्ट होते. डॉ. रुख शेडी हे कॅरल सभ्यतेचे अभ्यासक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पेनिकोचा शोध कॅरल सभ्यतेच्या समाजासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. ही संस्कृती इजिप्त, सुमेरिया, भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीस समान आहे.

इ.स. पूर्व १५०० ते १८०० च्या दरम्यान पेनिकोचा विकास सुरु होता, याच वेळी आशिया आणि अरबस्तानमध्येही प्राचीन संस्कृती विकसित होत होत्या. यावरुन जगभरातली मानवी समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सामान होता, हे यावरुन दिसून येते. या शोधामुळे अमेरिकेत अत्याधुनिक सामाजिक संरचना आणि व्यापारी मार्ग अस्तित्वात होते हे स्पष्ट होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इस्रायलचे येमेनच्या बंदरांवर हल्ले; इराणनंतर आता हुथींविरोधात सुरु केले ‘ऑपरेशन ब्लॅक प्लॅग’

Web Title: Penico 3500 year old peruvian city linked to caral culture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार
1

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL
2

पडलेलं तोंड अन् डोळ्यात अश्रू.. ट्रम्पसमोर झुकले नेतन्याहू! दोहावरील हल्ल्याबाबत कतारची मागितली माफी, PHOTO VIRAL

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
3

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.