Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमास्कसच्या रस्त्यावर AK-47 घेऊन फिरत होते लोक; सीरियातून परतलेल्या भारतीयाने सांगितली बिकट स्थिती

सीरियातून दिल्लीत परतलेल्या एका भारतीयाने दमास्कसच्या रस्त्यांची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. भारत सरकार सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात होते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 13, 2024 | 10:40 AM
People were walking on the streets of Damascus with AK-47s Indian who returned from Syria described the dire situation

People were walking on the streets of Damascus with AK-47s Indian who returned from Syria described the dire situation

Follow Us
Close
Follow Us:

दमास्कस : सीरियातून दिल्लीत परतलेल्या एका भारतीयाने दमास्कसच्या रस्त्यांची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. भारत सरकार सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात होते. सीरियात बशर अल असद यांचे सरकार अवघ्या 11 दिवसांत अचानक उलथून टाकण्यात आले. 27 नोव्हेंबर रोजी बंडखोर गटांनी अलेप्पो शहरावर हल्ला केला आणि अवघ्या 4 दिवसांत सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर ताब्यात घेतले. बंडखोरांनी ५ डिसेंबरला हमा आणि ७ डिसेंबरला होम्स शहरावर ताबा मिळवला. यानंतर, 8 डिसेंबर रोजी बंडखोर राजधानी दमास्कसमध्ये दाखल झाले, तोपर्यंत बशर अल-असद देश सोडण्याच्या तयारीत होते.

काही तासांतच असाद मॉस्कोला पळून गेल्याची बातमी मिळाली आणि बंडखोरांनी विजय घोषित केला. सीरियातून दिल्लीत परतलेल्या एका भारतीयाने दमास्कसच्या रस्त्यांची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. भारत सरकार सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात होते. मात्र, सीरियात 100 पेक्षा कमी भारतीय होते, त्यामुळे सरकारने त्यांना लवकर बाहेर काढण्याची तयारी केली.

नवराष्ट्र विशेष बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मी जेझेरो क्रेटरच्या काठावर पोहोचलो आहे!… नासाच्या रोव्हरने 22 कोटी किमी अंतरावरून मंगळावर पाठवला संदेश

दमास्कसची अवस्था माझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिली

सीरियातून भारतात परतलेल्या रवी भूषण या भारतीय नागरिकाने सांगितले की, त्यांची सीरियामध्ये बिझनेस मीटिंग होती, तो जवळपास एक आठवडा तिथे होता. मात्र दोन दिवसांनी अचानक अशांतता पसरली. स्थानिक लोक एके 47 बंदुका घेऊन बाजार आणि रस्त्यांवर फिरत होते, ते वाहने लुटत होते. रवीने सांगितले की, हे दृश्य पाहून तो खूप घाबरला होता.

#WATCH | Delhi: Ravi Bhushan, an Indian national evacuated from war-torn Syria, shares his experience

He says, “I had some business meetings there, so I went there for a week. After two days, there was sudden unrest. In the markets, on the streets, locals were roaming around… pic.twitter.com/sG7OcX4pxx

— ANI (@ANI) December 12, 2024

credit : social media

तो म्हणाला, ‘हे खरोखरच भीतीदायक होते, कारण आम्ही यापूर्वी कधीही इतके लोक उघड्यावर शस्त्रे घेऊन फिरताना पाहिले नव्हते, गोळीबार आणि बॉम्बस्फोटही झाले होते. दूतावास सतत आमच्या संपर्कात होता आणि आम्हाला प्रोत्साहन देत होता की तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. परिस्थिती थोडी सामान्य होताच त्यांनी आम्हाला वाचवण्याची योजना आखली.

जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : प्रजननक्षमता आणि चांगली पीके मिळावी म्हणून जपानमध्ये साजरे करतात ‘हे’ नग्न उत्सव; वाचा का आहेत खास

लवकरच सर्व भारतीय सीरियातून परतणार आहेत

रवीने सांगितले की, सीरियामध्ये एकूण 74 भारतीय होते, सीरियातून परतणारा तो पहिला व्यक्ती आहे. उर्वरित लोक अजूनही हॉटेलमध्ये आहेत आणि भारत सरकार त्यांच्यासाठी तिकीट आणि सर्व सुविधांची व्यवस्था करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित भारतीयही लवकरच भारतात परतणार आहेत.

Web Title: People were walking on the streets of damascus with ak 47s indian who returned from syria described the dire situation nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • syria news

संबंधित बातम्या

ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला
1

ना मुस्लिम ना ख्रिश्चन, मग कोण आहेत ड्रुझ? 8 लाख लोकसंख्या असलेला ‘गुप्त’ धर्म, ज्यासाठी इस्रायलने चढवला सीरियावर हल्ला

Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO
2

Israel Syria War : पुढची NEWS सांगायचीही संधी न देता, इस्रायलने केला थेट सीरियन टीव्ही चॅनेलवरच बॉम्बहल्ला; पाहा VIRAL VIDEO

एका भाजी विक्रेत्याच्या मारहाणीने पेटले Israel-Syria War! 300 मृत्यूंच्या घटनेमागे लपलेली खरी कहाणी
3

एका भाजी विक्रेत्याच्या मारहाणीने पेटले Israel-Syria War! 300 मृत्यूंच्या घटनेमागे लपलेली खरी कहाणी

दोन देश, एक संतप्त जमाव! 300 मृत्यू, 1000 ड्रुझ नागरिकांची घुसखोरी, ‘Israel-Syria’ युद्धही चांगलेच पेटले
4

दोन देश, एक संतप्त जमाव! 300 मृत्यू, 1000 ड्रुझ नागरिकांची घुसखोरी, ‘Israel-Syria’ युद्धही चांगलेच पेटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.