Syria Transitional Parliament : या मंत्रिमंडळासाठी सार्वत्रिक निवडणुका होणार नाहीत. त्यात 210 खासदार असतील, 140 निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली स्थानिक समित्यांद्वारे नामनिर्देशित केले जातील.
हा समुदाय पूर्णपणे मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही किंवा यहूदी नाहीत. हे लोक वांशिकदृष्ट्या अरब आहेत परंतु धर्मात त्यांची एक वेगळी ओळख आहे. हे लोक इस्लामिक कर्तव्ये पाळत नाहीत.
Israel Air Strikes on Syria: सुवेदा येथून सीरियन सैन्याला माघार घेण्याचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली आहे. सुवेदामध्ये सक्तीची कारवाई सुरूच राहील असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
Syria‑Israel border : भाजी विक्रेता फदल्लाह द्वाराने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आणि त्याचे पैसे हिसकावून घेतल्याचा आरोप केला. या घटनेनंतर तेथे हिंसाचार उसळला.
Syria‑Israel Border : दक्षिण सीरियन ड्रुझ प्रदेश स्वेइडा येथे ड्रुझ आणि बेदौइन समुदायांमध्ये झालेल्या चार दिवसांच्या हिंसक संघर्षात मृतांचा आकडा जवळपास ३०० वर पोहोचला आहे.
स्रायलने इराणनंतर सीरियाची राजधानी दमिश्कवर भीषण हल्ला केला असून यात संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचं मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे मीडल ईस्टमध्ये पुन्हा युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Minister Chikli : इस्रायली मंत्री अमिचाई चिकली यांनी सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल-शारा यांना संपवण्याची धमकी दिली आहे. चिकली यांनी आरोप केला आहे की अल-शारा हमाससारखे वागत आहेत.
Al-Shar'a UAE meeting : सीरियाचे नवे राजकीय नेते अल-शारा यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हनेग्बी यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सीरियाच्या राजधानी दमास्कमध्ये रविवारी सकाळी एक भीषण आत्मघाती हल्ला झाला. शहराच्या डवैला परिसरात असलेल्या 'सेंट एलियास चर्च'मध्ये प्रार्थना सभेवेळी झालेल्या या हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
सीरियातील हिंसाचारात एक हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या अंतरिम सरकारने बशर अल-असाद समर्थकांवर हल्ले सुरू केले आहेत. लताकिया आणि टार्टस या देशाच्या किनारी भागात सरकारने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात…
Syria civil war: सीरियाच्या तटीय प्रांत लताकियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली, ज्यामध्ये 70 जण ठार झाले.
इस्रायलने गेल्या काही आठवड्यात 500 हून अधिक हवाई हल्ले केले आहेत, ज्यात सीरियन नौदलावर हल्ले झाले आहेत. ज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
2012 मध्ये सीरियन गृहयुद्ध कव्हर करताना बेपत्ता झालेल्या अमेरिकन पत्रकार होम ऑस्टिन टाईसचा शोध अमेरिकेने तीव्र केला आहे आणि बंडखोरांच्या थेट संपर्कात असल्याचेही ब्लिंकेन म्हणाले.
बशर अल-असाद पळून गेल्याने इस्रायली सैन्याने सीरियातील सर्वोच्च शिखर काबीज केले आहे. हे शिखर गेल्या 50 वर्षांपासून सीरियन आणि इस्रायली सैन्याला विभाजित करणाऱ्या बफर झोनमध्ये होते.
बंडखोरांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांनी रशियाच्या मदतीने गुप्तपणे देश सोडला. अनुमानानुसार रशियाने असदला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बॉडी डबल्स, बनावट हेलिकॉप्टर आणि बोगद्यांचा वापर केला.
असद सरकार पडल्यानंतर शेजारी देश सीरिया ताब्यात घेण्यासाठी हतबल झाले आहेत. तुर्की-समर्थित बंडखोर प्रगती करत असताना, इस्रायल देखील बफर झोन पार करून दमास्कस गाठणार आहे.
तुर्की-समर्थित गट सीरियामध्ये यूएस समर्थित संघटनांशी भिडत आहेत. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी म्हटले आहे की, आपला देश सीरियातील विरोधी संघटनांविरुद्ध आपल्या सुरक्षेसाठी जोरदार लढा देईल.
सीरियातून दिल्लीत परतलेल्या एका भारतीयाने दमास्कसच्या रस्त्यांची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. भारत सरकार सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या संपर्कात होते.
सीरिया सध्या अनिश्चिततेच्या आणि बदलाच्या काळातून जात आहे. सत्तापालटानंतर बशर अल-असद आपल्या कुटुंबासह रशियामध्ये राहत आहेत. तसेच धोकादायक रासायनिक शस्त्रे आता बंडखोरांच्या ताब्यात आहेत.