Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pew Research Center :अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

Pew Research Center : Pew Research Center ही अमेरिकेतील स्वतंत्र, ना-नफा आणि पक्षनिरपेक्ष संशोधन संस्था आहे. अमेरिकन जनतेचे मत, सामाजिक बदल, राजकारण, लोकसंख्या, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर ही संस्था नियमितपणे सर्वेक्षण व संशोधन करते.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 05:46 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • Pew Research Center
  • अमेरिकेत भारताबद्दल मत काय आहे ?
  • भारतीय अमेरिकन यांचे भारताबद्दल मत काय ?

Pew Research Center

Pew Research center म्हणजे अमेरिकेतील एक प्रसिद्ध Non Profit आणि Non advocacy ” Fact Tank ” आहे . ही संस्था लोकांच्या मते सामाजिक बदल आणि जागतिक प्रवाह यांचा डेटा आधारित अभ्यास करते . Pew स्वतःला Nonpartisan म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने नसलेली संस्था आणि Non advocacy म्हणजे एखाद्या धोरणाचा प्रचार न करणारी संस्था म्हणून सांगते .

तिच्या संशोधनात सर्वेक्षणाच्या पद्धती , प्रश्न आणि डेटा याबाबत पारदर्शकता ठेवण्यावर भर असतो . Pew च्या माहितीनुसार संस्थेच्या संशोधनाला The Pew Charitable Trusts आणि इतर संस्थांकडून निधी मिळतो . मात्र संशोधनाचे विषय आणि निष्कर्ष स्वतंत्रपणे ठरवले जातात ,असे Pew सांगते .

अमेरिकेत भारताबद्दल मत काय आहे ?

अमेरिकेत ट्रम्प यांचे सरकार सत्तेत आल्यापासून अमेरिकेत इतर देशातून आलेल्या आणि इतर देशातून येऊन अमेरिकेन नागरिक झालेल्या लोकांबद्दल अमेरिकेतील श्वेत हे तिरस्काराची भावना आणि वागणूक देतात , याचे कैक व्हिडीओस सोशल मीडियावर पाहायला मिळाले . ट्रम्प यांनीच अमेरिका फर्स्ट हे वाक्य निवडणुकांमध्ये वापरून अमेरिकेत आता आपण कोणते राजकारण करणार आहोत याचे संकेत दिले . याच पार्श्वभूमीवर हा सर्वे महत्वाचा मानला जातोय .

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Pew Research Center ने २०२३ मध्ये ३५७६ अमेरिकन प्रौढांचे सर्वेक्षण केले . त्यात ५१ % अमेरिकनांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले , तर ४४ % लोकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले . म्हणजेच अमेरिकेत भारताची प्रतिमा एकुणात सकारात्मक असली तरी मत जवळपास दोन गटात विभागलेले दिसते .

भारतीय अमेरिकन यांचे भारताबद्दल मत काय ?

Pew च्या indian American सर्वेक्षणातून चित्र आणखी सकारात्मक आहे . अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी ७६ % जणांनी भारताबद्दल अनुकूल मत व्यक्त केले आहे . त्यापैकी ५१ % जणांचे मत अनुकूल होते . फक्त ६ % जणांनी भारताबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले ,तर १६ % जणांनी तटस्थ मत दिले .याच सर्वेक्षणात ८६ % भारतीय अमेरिकनांनी अमेरिकेबद्दल अनुकूल मत व्यक्त केले . त्यामुळे भारतीय अमेरिकन समुदायामध्ये अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांविषयी मोठ्या प्रमाणात सकरात्मक भावना असल्याचे दिसते .

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !

यामध्ये पूर्णपणे अमेरिकन लोक भारताला पसंद करत नसले तरी ते पूर्णपणे भारताला नापसंद करत आहेत असा निष्कर्ष यातून निघत नाही . दोन्ही देशांमधील राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध हे खूप महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे . आज पर्यंत भारताने नेहमीच सामंज्यसाची भूमिका घेऊन आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे . असे राजकीय विश्लेषक सांगतात .

 

Web Title: Pew research center how positive is the image of indians in america shocking figures emerged from the survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Indian
  • Public Participation
  • USA news

संबंधित बातम्या

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !
1

Trump News : ट्रम्प यांचा निर्णय ;दक्षिण कोरिया सोबतचा लष्करी सराव कमी करा !

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी
2

Iran News : IRGCचा दावा; ट्रम्प कार्यकाळ संपेपर्यंत इराणची संघर्ष लांबवण्याची तयारी

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू
3

Viral News :अमेरिकेत कुत्र्याच्या जीवासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा; अखेर ‘ब्रूस’ला देण्यात आला मृत्यू

Shanghai Ranking 2026 : अमेरिकन विद्यापीठांचे वर्चस्व कायम; पहिल्या 100 मध्ये फ्रान्सच्या चार विद्यापीठांचा समावेश
4

Shanghai Ranking 2026 : अमेरिकन विद्यापीठांचे वर्चस्व कायम; पहिल्या 100 मध्ये फ्रान्सच्या चार विद्यापीठांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.