Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Florida Plane Crash : फ्लोरिडा किनारपट्टीवर थरार! इंजिन निकामी झाल्याने विमानाचे समुद्रात लँडिंग; प्रवाशांचे थोडक्यात बचावले प्राण

Florida Plane Crash Update : अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे विमानाचे समुद्रात आपत्कानी लँडिग करावे लागले. यामुळे ११ प्रवासी तब्बल पाच तास समुद्रात अडकून होते. परंतु वेळेत इमर्जन्स संकेत मिळाल्याने प्रवाशांना वाचवण्यात यश आले.

  • By स्वराली शहा
Updated On: May 14, 2026 | 11:28 AM
Florida Plane Crash

Florida Plane Crash

Follow Us
Follow Us:
  • फ्लोरिडा किनारपट्टीवर थरार
  • इंजिन निकामी झाल्याने विमानाचे समुद्रात लँडिंग
  • प्रवाशांचे थोडक्यात बचावले प्राण
Florida Plane Crash Rescue : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या किनारुपट्टीजवळील समुद्रात एक मोठा विमान अपघात (Plane Crash) घडला आहे. या अपघागात ११ जणांचा प्राण थोडक्यात बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजन तब्बत पाच तास समुद्रात अडकून पडले होते. आधारासाठी त्यांच्याकडे केवळ एक लहान लाईफ राफ्ट होती. उंच लाटा आणि खराब हवामानामुळे सर्वांच्या जगण्याची आशा कमी झाली होती. मात्र कोस्ट गार्डच्या तत्परतेमुळे सर्वांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

कोलंबियात भीषण दुर्घटना! ११० सैनिकांना घेऊन जाणारे विमान दुर्घटनाग्रस्त; टेकऑफ केलं अन् काही क्षणातच…, थरारक VIDEO

नेमकी काय घटना आहे?

मीडिया रिपोर्टनुसार, बीचक्राफ्ट ३०० किंग एअर टर्बोप्राप हे विमान बहामासच्या मार्श हार्बर येथे ग्रँज बहामा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. यावेळी अचानक इंजिन निकामी झाले आणि विमान थेट समुद्रात लँड करण्यात आले. ज्यामुळे भीषण स्फोट झाला नाही.

वैमानिकाने प्रसंगावधान राखत फ्लोरिडातील वेरो बीचपासून ८० किमी अंतरावर समुद्रात इमर्जन्सी लँडिंग केले. विमान पूर्णपणे समुद्रात बुडाले होते. सर्व प्रवासी केवळ एका लाईफ राफ्टच्या मदतीने समुद्रात तरंगत होते.

बचाव कार्याला तातडीने सुरुवात

हे प्रवासी जवळपास ५ तास समुद्रात लाटांशी झुंज देत होते. परंतु विमानातील इमर्जन्सी बीकन सुरु झाले आणि कोस्ट गार्डला अपघाताचे संकेत मिळाले. या घटनेची माहिती मिळताच वेरो बीचवरील कोस्ट गार्डने ताडीने बचाव कार्याला सुरुवात केली. विमान समुद्रात पूर्णपणे बुडण्यापूर्वीच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

बचाव पथकाने  सुरुवातील प्रवाशांना अन्न आणि अतिरिक्त लाईफ राफ्ट पुरवले. यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने एकामागून एक सर्व ११ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सद्यस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून त्यांना  मेलबर्न येथील ऑरलँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सागंण्यात आले आहे. या भीषण अपघातात तीन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. तसेच सर्वज वैमानिकाच्या धाडसाचे कौतुक करत आहे.

रेस्क्यू व्हिडिओ

🇺🇸 An elite Air Force rescue unit and the U.S. Coast Guard rescued 11 people after a plane crashed 80 miles off the Florida coast. The pilot got everyone onto life rafts before crews airlifted them out. Elite rescue work.pic.twitter.com/KzxS2l0Ut5 — Mario Nawfal (@MarioNawfal) May 14, 2026


US Plane Crash : अमेरिकेत बर्फवृष्टीचा कहर! टेकऑफदरम्यान खाजगी विमानाचा भीषण अपघात, ८ प्रवाशांची स्थिती अस्पष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: फ्लोरिडा येथे विमान अपघात कशामुळे झाला?

    Ans: मिळालेल्या माहितीनुसार, बीचक्राफ्ट ३०० किंग एअर टर्बोप्राप हे विमान बहामासच्या मार्श हार्बर येथे ग्रँज बहामा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघाले होते. यावेळी अचानक इंजिन निकामी झाल्याने त्याचे थेट समुद्रात आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

  • Que: फ्लोरिडा विमान अपघातातील प्रवाशांना कसे वाचवण्यात आले?

    Ans: विमानातील प्रवासी जवळपास ५ तास समुद्रात लाटांशी झुंज देत होते. परंतु विमानातील इमर्जन्सी बीकन सुरु झाले आणि कोस्ट गार्डला अपघाताचे संकेत मिळाले. यानंतर तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले. कोस्ट गार्डने आधी प्रवाशांना अन्न आणि अतिरिक्त लाईफ राफ्ट पुरवले. यानंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने एकामागून एक सर्व ११ जणांना सुरक्षित बाहेर काढले.

Web Title: Plane crash florida coast emergency sea landing engine failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • America
  • Plane Crash
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.