Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना!

अफगाणिस्तानात एक विमान आपल्या मूळ मार्गापासून दूर जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2024 | 04:38 PM
अफगाणिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळलं, मॉस्कोला जाताना घडली दुर्घटना!
Follow Us
Follow Us:

अफगाणिस्तानमधुन विमान अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. अफगाणिस्तानात एक विमान ( Afghanistan plane crash) आपल्या मूळ मार्गापासून दूर  जात बदखशानमधील झेबाक जिल्ह्यातील डोंगराळ भागात कोसळले. आतापर्यंत या विमानाच्या ओळखीबाबत भारत सरकार आणि अफगाणिस्तान सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.

[read_also content=”रश्मिका-आलियानंतर आता नोरा फतेहीचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल, इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत दिली माहिती https://www.navarashtra.com/movies/rashmika-mandanna-alia-bhatt-now-nora-fatehi-deepfake-video-goes-viral-nrps-500278.html”]

विमान भारताचं नाही

आजतकच्या वृत्तानुसार,  भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट केले की, ‘अफगाणिस्तानमध्ये नुकताच झालेला दुर्दैवी विमान अपघात हे भारतीय विमान किंवा नॉन-शेड्युल्ड (NSOP)/चार्टर विमान नाही. हे मोरोक्कन नोंदणीकृत छोटे विमान आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. हे विमान भारतीय असल्याचा दावा यापूर्वी अफगाण मीडियामध्ये केला जात होता.

दख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांजवळील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विमान कोसळले. विमानात किती लोक होते आणि अपघातात बळी गेलेले लोक कोणत्या देशाचे होते हे अद्याप समजू शकलेले नाही.

बदख्शानच्या माहिती आणि संस्कृती विभागाचे प्रमुख जबिहुल्ला अमीरी यांनी सांगितले की, प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि झेबाक जिल्ह्यांजवळील तोफखाना पर्वतांमध्ये कोसळले. तपासासाठी एक पथक या भागात पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी विमान कोसळले.

The unfortunate plane crash that has just occurred in Afghanistan is neither an Indian Scheduled Aircraft nor a Non Scheduled (NSOP)/Charter aircraft. It is a Moroccan registered small aircraft. More details are awaited. — MoCA_GoI (@MoCA_GoI) January 21, 2024

Web Title: Plane crashes in afghanistan accident while going to moscow nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • Afghanistan
  • World news

संबंधित बातम्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
1

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
2

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता
3

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
4

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.