Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Modi-Putin Friendship : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन द्विपक्षीय बैठकीला एकाच गाडीतून, PHOTO VIRAL

Modi and Putin : पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. येथे दोघांनीही चीनच्या SCO परिषदेत उपस्थिती दर्शवली. यानंतर दोन्ही नेते एकाच गाडीतून द्विपक्षीय बैठकीसाठी गेले.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 02:50 PM
PM Modi and President Putin traveled together to bilateral meeting

PM Modi and President Putin traveled together to bilateral meeting

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनमध्ये पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन एकाच गाडीत सवार
  • SCO परिषदेत भारताने दहशतवाद आणि टॅरिफचा मुद्दा केला उपस्थित
  • मोदी-पुतिन चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

PM Modia and Putin Meeting : बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत आपली उपस्थित दर्शवली होती. या परिषदेत जगातील १० देशांचे नेते उपस्थित होते. यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) ही उपस्थित होते. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली आहे. सध्या यावेळी बैठकीला जाताना दोघेही एकाच गाडीतून गेले होते.

याचा फोटो नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दृश्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवॉरदरम्यान ही भेट भारत रशियासाठी खूप महत्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदींनी हा फोटो शेअर करताना लिहिले की,
SCO शिखर परिषदेनंतर, अध्यक्ष पुतिन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीला जाताना एकत्र गेलो. पुतिनशी झालेली चर्चा नेहमीच प्रेरणादायी असते.

सोव्हिएत काळापासून भारत आणि रशियाचे संबंध अधिक मजबूत आहेत. गेल्या अनेक काळापासून दोन्ही देशांनी आपल्या व्यापारी, तंत्रज्ञान आणि राजनैतिक अशा क्षेत्रांमध्ये संबंध दृढ केले आहे. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांतील संबंध अधोरेखित झाले आहेत. शिवाय पंतुप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांचीही मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून चांगली दृढ झाली आहे.

Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…

मात्र या भेटीमूळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नक्कीच मिर्ची लागली असणार आहे. सध्या अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्पच्या मते, भारत रशियाला युक्रेनविरुद्ध आर्थिक मदत करत आहे. यामुळे त्यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे. असे करुन त्यांना विश्वास आहे की, पुतिन युद्ध थांबवण्यास तयार होतील, मात्र याचा उलट परिणाम झाला आहे. युद्ध अजूनही सुरु आहे. तर भारताने रशियाशी व्यापार सुरुच ठेवला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा

दरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि रशियामधील संबंधावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचेही आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले कीस, दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक विषयांवर आदान-प्रदान करण्यात आले.

After the proceedings at the SCO Summit venue, President Putin and I travelled together to the venue of our bilateral meeting. Conversations with him are always insightful. pic.twitter.com/oYZVGDLxtc

— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025

परिषदेत ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्व देशांकडून विरोध

चीनमधील या SCO परिषदेदरम्यान  जगातील १० शक्तिशाली देशांनी एकत्रित निवेदन जारी करत दहशतवादाला निषेध केला आहेत. तसेच सर्व देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी शुल्क धोरणाविरोधात ठाम भूमिका घेतली.

SCO Summit: फोटो सेशननंतर PM मोदींनी सर्व राष्ट्राच्या नेत्यांची घेतली भेट; शाहबाज-एर्दोगान पासून मात्र ठेवले अंतर, Video Viral

Web Title: Pm modi and president putin traveled together to bilateral meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Donald Trump
  • narendra modi
  • Vladimir Putin
  • World news

संबंधित बातम्या

Afghanistan earthquake: अफगाणिस्तानमध्ये विध्वंसाचे भयानक दृश्य; 622 मृत, ‘या’ VIRAL VIDEO मध्ये पहा भूकंपाची भीषणता
1

Afghanistan earthquake: अफगाणिस्तानमध्ये विध्वंसाचे भयानक दृश्य; 622 मृत, ‘या’ VIRAL VIDEO मध्ये पहा भूकंपाची भीषणता

Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…
2

Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…

Fact Check : भारतामुळे पाकिस्तानात पूर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ, सत्य मात्र वेगळंच
3

Fact Check : भारतामुळे पाकिस्तानात पूर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ, सत्य मात्र वेगळंच

Dragon And Elephant : भारताचा मोठा राजनैतिक विजय! जगातील 10 शक्तिशाली देशांचा अमेरिकेविरोधात एकमुखी आवाज
4

Dragon And Elephant : भारताचा मोठा राजनैतिक विजय! जगातील 10 शक्तिशाली देशांचा अमेरिकेविरोधात एकमुखी आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.