Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी ‘या’ देशांना देणार भेट

PM Modi Foreign Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानला ते भेट देणार आहे. या देशांसोबत द्विपक्षीय भागीदारी मजबूत करणे आणि व्यापार वाढवणे हा उद्देश आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 15, 2025 | 09:00 AM
PM Modi Foreign Visit

PM Modi Foreign Visit

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर
  • जॉर्डन, ओमान आणि इथिओपिया
  • द्विपक्षीय भागीदारी वाढविण्याचा हेतू
PM Modi Foriegn Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत.यामध्ये जॉर्डन, इथिओपिया आणि ओमानचा समावेश आहे. या देशांसोबत द्विपक्षीय भागीदारी वाढविण्याच्या आणि व्यापारच्या उद्देशाने पंतप्रधान मोदींचा हा दौरा होत आहे. यामुळे हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

भारताची इथिओपियाला राजनैतिक भेट ; PM मोदींच्या दौऱ्याने बदलणार आफ्रिकेतील समीकरण?

पंतप्रधान मोदी जॉर्डनमध्ये दोन दिवसीय दौऱ्यावर असतील.आज ते जॉर्डनला रवाना होणार आहेत. या दौऱ्यावेळी ते जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय बिन अल हुसेन यांची भेट घेणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी हुसेन यांच्या द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. जॉर्डन आणि भारताचे द्विपक्षीय संबंध वाढवणे हा याचा हेतू आहे. यानंतर पंतप्रधान मोदी इथिओपियाला रवाना होतील 16 ते 17 डिसेंबर रोजी इथिओपियात असतील आणि नंतर ते 18 डिसेंबरला ओमानला भेट देतील.

भारत आणि जॉर्डनमधील आर्थिक सहकार्य बळकट होणार

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जॉर्डन दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. दोन्ही देशांच्या आर्थिक सहकार्याला बळकट करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असणार आहे. यामुळे प्रादेशिक शांतता देखील प्रस्थापित होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

इथिओपियाचा दौरा

पंतप्रधान मोदी 16 डिसेंबर रोजी इथिओपियाला रवाना होती. हा दौरा भारताच्या आफ्रिकन खंडाती वाढत्या प्रभावासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद अली यांच्या निमंत्रणावरुन हा दौऱा होत आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधान आदिस अबाब येथे इथिओपियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ग्लोबल साउथचा महत्त्वपूर्ण भागीदारा म्हणून ही भेट दोन्ही देशांच्या मैत्री आणि द्विपक्षीय सहकार्याच्या घनिष्ठ संबंधासाठी महत्त्वाची आहे.

ओमानच्या सल्तनतलाही देणार भेट

इथिओपियानंतर पंतप्रधान मोदी १७ डिसेंबर रोजी ओमानला रवाना होणार आहे. यावेळी ते ओमानच्या सल्तनेचे मोदी सुलतान हैथम बिन तारिक यांची भेट घेणार आहेत. भारत आणि ओमानच्या द्विपक्षीय संबंधाना आता ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दुसरा ओमान दौरा असणार आहे. यावेळी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, शेती आणि संस्कृती यांसारख्या क्षेत्रांसह द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेणार आहे. तसेच जागतिक स्तरावर घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा केली जाणार आहे.

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

Web Title: Pm modi to visit jordan ethiopia and oman from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ
1

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी
2

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा
3

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO
4

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.