Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हारी छोरिया छोरों से कम है के! ‘या’ देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघीही भारतीय वंशाच्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाला भेट देणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 02, 2025 | 12:55 PM
President and Prime Minister of Trinidad and Tobago country are of Indian origin women

President and Prime Minister of Trinidad and Tobago country are of Indian origin women

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाला भेट देणार आहेत. पहिली भेट पंतप्रधान मोदी घानाला देतील. पण एक असा देश आहे जिथे भारतीय वंशाच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सभापती ही तिन्ही महत्वाची पदे भारतीय वंशांच्या लोकांकडे आहेत. यातील राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदावर महिलांचे प्रभूत्व आहे.

तर मिळालेल्या माहितीनुसार, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशात राजकीय क्षेत्रात भारतीय लोकांना मोठा मान दिला जातो. घानाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी दोन दिवस त्रिनिदाद आणि टोबॅगो च्या दौऱ्यावर असणारा आहेत. त्त्रिनिदाद आणि टोबॅगोला १९९९ नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा त्रिनिदाद आणि टोबॅगोला पहिला दौरा असणार आहे.

हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विकसनशील देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर या दौऱ्यात चर्चा होणार आहेत. भारताचे त्रिनिदाद आणि टोबॅगोशी संबंध गेल्या अनेक वर्षांपासून दृढ आहेत. या देशात ४२ टक्क्याहून अधिक भारतीय वंशाचे लोक राहतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पंतप्रधान मोदी उद्यापासून पाच देशांच्या दौऱ्यावर होणार रवाना; पहिल्यांदाच देणार ‘या’ देशांना भेट

या देशाची लोकसंख्यां १५ लाकोंपेक्षा जास्त आहे. या छोट्या देशात राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोव्ही महत्त्वाची पदे भारतीय वंशाच्या महिला नेत्यांनी भूषवली आहे. यामुळेच महिला पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी त्रिनिदादच्या दौऱ्यावर जात आहेत.

भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालु

तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्राध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालु या भारतीय वंशाच्या नेत्या आणि वकील आहेत. त्या देशाच्या ७ व्या राष्ट्रपती आहेत. २०२३ पासून त्या या पदावर आहेत. यापूर्वी त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सिनेटचे पद भूषवलले आहे. २००१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रेवश केला होता. २० मार्च २०२३ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अध्यक्षपद क्रिस्टीन यांनी स्वीकारले होते. त्या या देशाच्या दुसऱ्या महिला नेता आहेत. क्रिस्टिनी कार्ला कांगालु यांनी २०२८ मध्ये त्यांच्या पतीसह ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.

भारतीय वंशाच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर

कमला प्रसाद-बिस्सेसर यांनी १ मे २०२५ रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान पद स्वीकारले. त्यांचे पूर्ण नाव कमला सुशीला प्रसाग बिस्सेसर आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी वकिली केली होती. कमला प्रसाद या दोन वेळ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान पदी निवडून आल्या आहेत. यापूर्वी त्यांनी २०१० मध्ये देखील या देशाचे पंतप्रधान पद भूषवले होते. या दोन्ही महिला नेत्यांची गणना देशातीव सर्वोच्च नेत्यांमध्ये केली जात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताने व्हावे सावध? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदी झाली पाकिस्तानची निवड, कसे?

Web Title: President and prime minister of this country are of indian origin women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.