Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarique Rahman आज घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ; ‘ही’ पंरपरा काढणार मोडीत

Tarique Rahman oath Ceremony : आज बीएनपी लीडर तारिक रहमान बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून जगभारतील १३ देशांना आमंत्रित करण्यात आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 09:04 AM
Tarique Rahman

Tarique Rahman

Follow Us
Follow Us:
  • तारिक रहमान आज घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ
  • बीएनपीचा ऐतिहासिक विजय
  • जाणून घ्या भारतातून कोण जाणार?
Tarique Rahman Oath Ceremony : ढाका : बांगलादेशच्या राजकारणासाठी आज ऐतिहासिक आणि निर्णयाक दिन आहे. आज (१७ फेब्रुवारी) तारिक रहमान (Tarique Rahman) बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. अलीकडेच पार पडलेल्या १३ व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीचा (BNP) प्रचंड बहुमतांनी विजय झाला आहे. शेख हसीनाच्या (Sheikh Hasina) पतनानंतर देशात दीड वर्षांनंतर लोकशाही मार्गाने नव्या सरकारची स्थापना होत आहे.

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

निवडणुकीत दणदणीत विजय 

१२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या अंतरिम सरकारच्या नेतृत्वाखाली देशाच्या संसदीय निवडणुका झाल्या. या निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली बीएनपी पक्षाला संसदीय निवडणुकांमध्ये ३०० जागांपैकी २०९ जागांवर बहुमातांनी विजय मिळवला होता. तर उरलेल्या ६८ जागा जमात-ए-इस्लामीला मिळाल्या आहेत. या बहुमतांवरुन बीएनपीचा एकतर्फी विजय झाल्याचे चित्र यातूनव स्पष्ट होते. देशात राजकीय अस्थिरता आणि हिंसाचारादरम्यान या निवडणुका पार पडल्या.

शपथविधी सोहळा

मीडिया रिपोर्टनुसार, रहमान यांचा शपथविधी सोहळा आज दुपारी ४ वाजता पार पडणार आहे. ढाका येथील जटिया संसदेच्या साउथ प्लाझामध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक काळापासून शपथविधी सोहळा बंग भवनमध्ये पार पडत होता, परंतु रहमान यांनी ही परंपरा मोडीत काढली असून संसदेच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेशचे (Bangladesh) राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन तारिक रहमान आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

या देशांना मिळाले आमंत्रण

रहमान यांच्या सोहळ्याला जगभरातून १३ देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भारतासह, पाकिस्तान, चीन सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या राष्ट्रांना बांगलादेशने एकाच मंचावर एकत्रित आणले असून यामागेच नव्या सरकारची राजनैतिक रणनीती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

भारताकडून कोण उपस्थित राहणार?

या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात जगभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू, तुर्कीचे बारिस एकिन्सी आणि श्रीलंकेचे मंत्री डॉ. नलिंदा जयतिस्सा देखील सोहळ्यासाठी उपस्थित राहतील.

रहमान यांच्यासमोरील आव्हाने

सध्या बांगलादेशची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. तसेच देशांतर्गत राजकारणात देखील अस्थिरता पसरली आहे. यामुळे रहमान यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. त्याच्यासमोर देशात लोकशाही व्यवस्था पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान आहे.

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

💡

Frequently Asked Questions

  • Que: तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा कधी आणि कुठे पार पडणार आहे?

    Ans: तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा आज(१७ फेब्रुवारी) संध्याकाळी ४ वाजता ढाका येथील जटिया संसदेच्या साउथ प्लाझामध्ये होणार आहे.

  • Que: तारिक रहमान यांच्यासमोर कोणती आव्हाने आहेत?

    Ans: तारिक रहमान यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना देशातील राजकीय आणि आर्थिक स्थिती सुधारण्याचे, तसेच कट्टपंथी टनाविरोधीत शक्तींशी संवाद साधताना लोकशाही मूल्ये जपण्याचा समाना करावा लागणार आहे.

  • Que: रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला किती आणि कोणत्या देशांना आमंत्रिक करण्यात आले आहे?

    Ans: भारतासह पाकिस्तान, चीन, सौदी अरेबिया, तुर्की, संयुक्त अरब अमिराती (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान या देशांना रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

  • Que: रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यात परदेशी पाहुण्यांमध्ये कोण उपस्थित असले?

    Ans: रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यात भारताचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, लदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू, तुर्कीचे बारिस एकिन्सी आणि श्रीलंकेचे मंत्री डॉ. नलिंदा जयतिस्सा उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Tarique rahman oath ceremony bnp pariliment election victory bangladesh news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.