Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हसीनांना परत पाठवा…’ ; रहमान यांच्या शपथविधीपूर्वी BNP चा इशारा; भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टचं सागितलं

India Bangladesh Relations : भारत आणि बांगलादेश संबंधामध्ये काहीसा तणाव आहे. नव्या सरकारच्या स्थापनेने हा तणाव कमी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हसीनाच्या प्रत्यार्पणावरुन BNP ने मोठे विधान केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 17, 2026 | 09:48 AM
Bangladesh Over Sheikh Hasina Extradiction

Bangladesh Over Sheikh Hasina Extradiction

Follow Us
Follow Us:
  • रहमान यांच्या शपथविधीपूर्वी बीएनपीची भारताकडे मोठी मागणी
  • शेख हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी केले आवाहन
  • भारतासोबतच्या संबंधावर दिले स्पष्टीकरण
Sheikh Hasina Extradiction : ढाका : अलीकडचे बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुक पार पडली. या निवडणुकीत बांगलादेश नॅशनर पार्टी बीएनपीने प्रचंड विजय मिळवला असून नव्या सरकारची स्थापना सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी (१७ फेब्रुवारी) बीएनपीचे लीडर तारिक रहमान (Tarique Rahman) बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पण या शपथविधीच्या आधीच बीएनपी पक्षाने भारतासोबतच्या संबंधाबद्दल मोठे विधान केले आहे. तसेच बांगलादेशच्या माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाचीही मागणी केली आहे.

शेख हसीनाच्या अडचणी वाढल्या! विजयानंतर BNP चा डाव; भारताकडे केली ‘ही’ मोठी मागणी

काय म्हटलं बीएनपीने

बीएनपीचे वरिष्ठ नेते आणि सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी भारतासोबतच्या संबंधावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हसीन यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. तसेच भारतासोबतच्या संबंधावर बोलताना त्यांनी या हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन भारत आणि बांगलादेश संबंध बिघडू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. आलमगीर यांनी दोन्ही देशांचे संबंध केवळ एकाच मुद्यावर मर्यादित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेख हसीना सध्या भारतात आश्रयित आहेत. परंतु त्यांच्या भारतात असण्याने बांगलदेश सोबतच्या संबंधावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही असे आलमगीर यांनी स्पष्ट केले आहे.

हसीनाला परत पाठवा…

परंतु आलमगीर यांनी असेही स्पष्ट केले आहेत. बीएनपीचे सरकार भारतासोबतच्या भागीदारीला अधिक बळकटी देईल. पण असे असले तर बांगलादेशची  जनता त्यांच्यावर हिंसाचार करणाऱ्या आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या शेख हसीना यांना शिक्षा देऊ इच्छित आहेत. यामुळे भारताने त्यांना बांगलादेशच्या (Bangladesh) स्वाधीन करावे असे आलमगीर यांनी स्पष्ट केले.

भारत-बांगलादेश संबंध

आलमीगर यांनी असेही स्पष्ट केले की, भारताने शेख हसीनाला पाठवले नाही, तरी दोन्ही देशात व्यापार आणा आर्थिक सहकार्य आहे. यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम नवे सरकार होऊ देणार नाही. नव्या सरकारचा भारतासोबत संबंध कोणत्याही एका मुद्यापुरते मर्यादित ठेवयाचे नाहीत असे आलमगीर यांनी म्हटले.

हसीना सरकाचे पतन

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकाच्या नोकरी कोट्याविरोधीत देशव्यापी विद्यार्थी आंदोलन झाले होते. या आंदोलनात शेख हसीना यांनी या आंदोलनामुळे हसीना यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यांना भारतात आश्रय घेतला असल्याचे सांगितले जाते. दरम्यान बांगलादेश न्यायाधिकरणाने त्यांच्यावर मानवतेविरुद्धचा गुन्हा दाखल केला करून मृत्यूदंडाचीशिक्षा सुनावली आहे.

भारताची प्रतिक्रिया

यापूर्वी भारत सरकारने अंतरिम सरकारच्या मागणीवर हसीनाच्या प्रत्यार्पणासाठी नकार दिला होता. सध्या नव्या सरकारच्या मागणीवर अद्याप भारत सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. परंतु या मागणीमुळे भारतासमोर राजनैतिक आव्हान उभे राहिले आहे. परंतु बीएनपीच्या भारतासोबत संबंध बनवून ठेवण्याच्या विधानावरुन स्पष्ट होते की, दोन्ही देशांतील तणाव काहीसा निवळण्याची शक्यता आहे.

Tarique Rahman आज घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ; ‘ही’ पंरपरा काढणार मोडीत

Web Title: Bangladesh sheikh hasina extradiction bnp leader india bangladesh relations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Bangladesh
  • sheikh hasina
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?
1

Italy Elections : इटलीच्या राजकीय पटावर नवा डाव! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे नवीन निवडणूक सूत्र; विरोधकांनी का ओढले शरसंधान?

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट
2

US-Iran Negotiations : ‘युद्धासाठी तयार…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; अंतिम चर्चेपूर्वी ठेवली ‘ही’ मोठी अट

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला
3

India-Japan Trade : डॉलरला बायबाय? आता थेट रुपया-येनमध्ये होणार व्यवहार? भारत-जपानचा नवा फॉर्म्युला

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?
4

Pak-Afghan Conflict : पाक-अफगाण तणाव शिगेला! हल्ले-प्रतिहल्ले सुरुच; तालिबानकडून ISIS च्या ठिकाणांना लक्ष्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.