Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू

इब्राहिम रईसी हे अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चितस्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2024 | 10:06 AM
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

अझरबैजान : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) हे पूर्व अझरबैजानला भेट देत होते. या दरम्यान, इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजानच्या सीमावर्ती शहर जोल्फाजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे.

इब्राहिम रईसी हे अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चितस्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटातच त्याचा संपर्क तुटला होता. खूप प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बचावपथक रवाना करण्यात आले होते.

दरम्यान, गेल्या काही तासांपासून रईसी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता होते. त्याचा शोध सुरु होता. त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचा देखील मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले होते. त्यानंतर इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या इतरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

Web Title: President of iran ebrahim raisi died in helicopter accident nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 10:06 AM

Topics:  

  • Iran News

संबंधित बातम्या

Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली
1

Strait of Hormuz : आखातात पुन्हा तणाव! जहाजावर हल्ला; एकाचा मृत्यू, तेलपुरवठ्याची चिंता वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.