Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्राझीलच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गयाना भेट; मिळाला गयानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ दि जानेरोत झालेल्या G-20 परिषदेत सहभागी झाल्यानंतर गयाना येथे पोहोचले आहेत. गयानाला पोहोचल्यावर अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी त्यांची गळाभेट घेतली.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 21, 2024 | 10:47 AM
ब्राझीलच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गयाना भेट; मिळाला गयानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स'

ब्राझीलच्या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गयाना भेट; मिळाला गयानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स'

Follow Us
Close
Follow Us:

जॉर्जटाऊन: पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलच्या रिओ दि जानेरोत झालेल्या G-20 परिषदेत सहभागी झाल्यानंतर गयाना येथे पोहोचले आहेत. गयानाला पोहोचल्यावर अध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांनी त्यांची गळाभेट घेतली. इराफान अली यांनी स्वत: पंतप्रधान मोदींचे गयानाच्या भूमीवर पाऊल ठेवताच जोरदार स्वागत केले. पंतप्रधान मोदी सध्या 5 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात गयानाच्या संसदेच्या विशेष बैठकीत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नेरंद्र मोदींना मानले गयानाच्या अध्यक्षांचे आभार

याशिवाय, दुसऱ्या भारत-CARICOM शिखर परिषदेत कॅरिबियन भागीदार देशांच्या नेत्यांसोबतही गयानात सहभागी होणार आहेत. तसेच गयानाल पोहोचल्यानंतर गयानाचे अध्यक्ष इरपान अली यांनी त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. गयानाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला. यासबंधात एका पोस्टद्वारे त्यांना मिळालेल्या सन्मानाची माहिती देताना, पीएम मोदींनी हा सन्मान 140 कोटी भारतीयांना समर्पित केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तिसरे महायुद्ध होणार? युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया संतप्त; कीवमधील अमेरिकन दूतावास बंद

Sincerely thank President Dr. Irfaan Ali, for conferring upon me Guyana’s highest honour, ‘The Order of Excellence.’ This is a recognition of the 140 crore people of India. https://t.co/SVzw5zqk1r

— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गयानाचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान केल्याबद्दल मी गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली यांचे मनापासून आभार मानतो. तसेच नेरंद्र मोदींनी हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांची ओळख असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मोदींचे अभिनंदन केले

याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र मोदींना मिळालेल्या पुरस्कारबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “गयानाचा सर्वोच्च पुरस्कार “द ऑर्डर ऑफ एक्सलन्स” ने पतंप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले. ग्लोबल साउथच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच हा पुरस्कार मोदींच्या भारताच्या विकासासाठी असणारी दूरदर्शी नेतृत्वाची ओळख आहे.”

Another great moment for 🇮🇳 as PM @narendramodi is awarded the highest national award of Guyana, “The Order of Excellence”.

Noting PM’s championing of the rights of the Global South and sharing India’s development journey with the world, the award is a true recognition of his… pic.twitter.com/hFXFBKZFv3

— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 21, 2024

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या मैत्रीला बहर; SpaceX च्या स्टारशिप चाचणी दरम्यान नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांचे आगमन

Web Title: Prime minister narendra modis visit to guyana after brazil visit received guyanas highest honor the order of excellence nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 10:47 AM

Topics:  

  • narendra modi

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर
1

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
4

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.