Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेक्सिकोत ट्रम्पविरोधात नागरिकांचा संताप अनावर; ‘Burning of Judas’ मध्ये प्रतिमा जळून खाक, VIDEO

Burning of Judas : ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जगभरात त्यांची लोकप्रियता कमी होत चालली आहे. मेक्सिकोमध्ये तर नागरिकांच्या त्यांच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त करत ट्रम्प यांची प्रतिमा तयार करुन जाळली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 12:51 PM
Mexico Burning of Judas Festival

Mexico Burning of Judas Festival

Follow Us
Close
Follow Us:
  • मेक्सिकोत ट्रम्प यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमांचे दहन
  • बर्निंग ऑफ ज्युडास पंरपरेतून संताप व्यक्त
  • व्हिडिओ व्हायरल
Mexico Burning Of Judas : सध्या मध्यपूर्वेतील अमेरिका-इराण तणावाबाबत (US Iran War) अनिश्चितता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी एकीकडे इराणसोबत आज करार होणार असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे त्यांना ४८ तांसात करार न झाल्यास हल्ल्याची धमकीही दिली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. जर युद्ध सुरु झाले तर जागतिक पातळीवर पुन्हा एकदा इंधन आणि उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यका आहे.

US Iran Ceasefire Talks : युद्ध थांबणार! अमेरिका-इराणमध्ये ४५ दिवसांच्या संघर्षविरामावर चर्चा? पुढील ४८ तांस ठरणार निर्णायक

याच पार्श्वभूमीवर जगभरातील लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संताप व्यक्त करत आहे. मेक्सिको सिटीत (Mexico) एक फेस्टिव्हलदरम्यान ट्रम्प यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (०४ एप्रिल २०२६) पवित्र मुहूर्तावर मेक्सिको सिटीमध्ये Holy Week निमित्त बर्निंग ऑफ ज्युडास ही पांरपारिक प्रथा उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

या उत्सवादरम्यान धार्मिक आणि राजकीय उपरोधांचा विरोध पाहायला मिळला. लोकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह अनेक स्थानिक राजकीय नेत्यांचे पुतळे जाळले. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कृतीतून लोकांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

काय आहे बर्निंग ऑफ ज्युडास?

बर्निंग ऑफ ज्युडास ही प्रथा प्रामुख्याने लॅटिन अमेरिका आणि ग्रीसमध्ये काही भागांमध्ये पाळली जाते. बायबलमधील कथेनुसार, ज्या ज्युडास इस्कॅरिओटोने येशू ख्रिस्ताचा विश्वासघात केला त्याला दुष्ट मानले जाते. या पंरपरेत लोक कागदापासून बनवलेले पुतळे त्यात फटाके भरुन जाळतात. परंतु आता ही प्रथा केवळ धर्मापुरती मर्यादित राहिलेली नाही. मेक्सिकोमधील नागरिकांनी या प्रथेद्वारे अनेक राजकीय व्यक्तींवर असंतोष व्यक्त केला आहे.

दरवर्षी मेक्सिकोमध्ये अशा पद्धतीने गेल्या काही वर्षात प्रथेचे पालन केले जाऊ लागले आहे. जिथे लोक दुष्ट राजकीय लोकांचे पुतळे तयार करुन त्यांना काठ्याने बडवतात, जाळतात, फाडतात आपल्या राग त्यावर काढतात. यंदा मेक्सिकोच्या जनतेने ट्रम्प यांचा पुतळा दहन करुन नागरिकांनी त्यांच्या मेक्सिकोविरोधी धोरणांचा विरोध केला आहे.

रहिवाशांच्या मते, जनतेचा विश्वासघात करणाऱ्या किंवा समाजात द्वेष पसवणारे आजच्या काळातील नेते ट्रम्प आहेत.  लोकांनी म्हटले आहे की, हा उत्सव केवळ आग आणि फटाके नाही, तर त्यांच्यावरील अन्याविरोधात एकत्र येण्याचा आणि सत्ताधाऱ्यांपर्यंत आमचा आवज पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.

Trump figurines set ablaze at Mexico City’s symbolic Burning of Judas festival event#Trump #MexicoCity #BurningOfJudas #Easter #BreakingNews #WorldNews #Politics #Festival #LatinAmerica #Viral pic.twitter.com/ErWdar7qK7 — TBS Report (@TBSReport_) April 5, 2026


भारताची यशस्वी कूटनीती! US-Iran युद्धात होर्मुझमधून 9वां LPG टँकर सुखरुप बाहेर; देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित?

Web Title: Public outrage against donald trump in mexico effigy burned during burning of judas festival video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Donald Trump
  • mexico news
  • World news

संबंधित बातम्या

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या 
1

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या 

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम
2

H-1B Visa Update : ६० दिवसांत नोकरी शोधा, नाहीतर देश सोडा ; भारतीय आयटी इंजिनियर्सना अमेरिकेचा  थेट अल्टीमेटम

China Flood: चीनमध्ये पुरामुळे प्रचंड विध्वंस; 25 जणांचा गेला बळी, तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर; पाहा VIDEO
3

China Flood: चीनमध्ये पुरामुळे प्रचंड विध्वंस; 25 जणांचा गेला बळी, तर भारतात तीव्र उष्णतेचा कहर; पाहा VIDEO

Crude Oil : होर्मुझचं वर्चस्व पूर्ण कमी करणार; आता डोक्यावरची टांगती तलवार काढून टाकण्यासाठी UAEची ‘ADNOC’ सज्ज
4

Crude Oil : होर्मुझचं वर्चस्व पूर्ण कमी करणार; आता डोक्यावरची टांगती तलवार काढून टाकण्यासाठी UAEची ‘ADNOC’ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.