भारताची यशस्वी कूटनीती! US-Iran युद्धात होर्मुझमधून 9वां LPG टँकर सुखरुप बाहेर; देशाचा उर्जा पुरवठा सुरक्षित? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युद्धाच्या आगीत भारताचा मोठा विजय! होर्मुझच्या खाडीतून आणखी एक LPG टँकर सुखरुप बाहेर पडला
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेले ग्रीन आशा या LPG टँकरने इराणच्या आखातातील सर्वात धोकादायक मार्ग यशस्वीपणे पार केला आहे. संघर्षाच्या काळात या मार्गावरुन भारताचे जहाज सुखरुप बाहेर पडले आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण तणावामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait Of Hormuz) वर इराणने नाकेबंदी केली आहे. परंतु यादरम्यान भारताचे आतापर्यंत ९ जहाज यशस्वीपणे सुरक्षित होर्मुझमधून बाहेर पडले आहे. ही बाबा भारताच्या उर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारताला धक्का! इराणहून येणारा ६ लाख बॅरल तेलाचा टँकर अचानक चीनकडे वळाला; काय आहे प्रकरण?
Ans: होर्मुझमधून आतापर्यंत भारताची ९ उर्जा जहाजे वाढत्या तणावादरम्यान सुखरुपणे बाहेर पडली आहेत.
Ans: स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावरुन जगाच्या एकूण तेल साठ्यापैकी २०% साठ्याची वाहतूक जागतिक पातळीवर केली जाते. हा मार्ग बंद झाल्याने पुरवठा विस्कळीत होऊन जागतिक स्तरावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण होऊ शकते.
Ans: अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना दबाव निर्माण करुन रोखण्यासाठी इराणने होर्मुझ मार्गावर नाकेबंदी केली आहे.
Ans: सध्या दोन्ही बाजूंमध्ये तणाव वाढतच चालला आहे. इस्रायल-इराणचे सतत हल्ले सुरु आहेत. अमेरिकाही इराणला सतत धमकी देत आहे.






