Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युक्रेन-रशिया युद्धात सहभागी होणार म्हणून बलात्कारातील आरोपीची सुटका; रशियाचा निर्णय

रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेकअप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने १११ वेळा वार करत तरुणीचा जीव घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 13, 2023 | 10:01 PM
युक्रेन-रशिया युद्धात सहभागी होणार म्हणून बलात्कारातील आरोपीची सुटका; रशियाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

मॉस्को : रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेकअप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने १११ वेळा वार करत तरुणीचा जीव घेतला. १७ वर्षांची शिक्षा झालेल्या या क्रूर मारेकऱ्याची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुटका केली आहे.

संबंधित दोषी आढळलेल्या तरुणाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याला माफी दिली आहे. क्लादिस्लाव कान्युस असं मारेकऱ्याचं नाव असून, त्याला रशियातील न्यायालयाने १७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. एक वर्षांहून कमी काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.

ब्रेकअप झाल्याने कृत्य

या निर्णयाचा पीडित तरुणीच्या आईने निषेध केला असून, दोषी कान्युसकडून तिच्याही जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त ‘द सन’ने दिलं आहे. ‘द सन’च्या वृत्तानुसार, व्लादिस्लाव कान्युस याचे वेरा पेख्तेलेवा या तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर वेराने व्लादिस्लावशी ब्रेक अप केला. याचा राग मनात धरून व्लादिस्लावने वेराचा निर्घृण खून केला.

Web Title: Rape accused freed to participate in ukraine russia war nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2023 | 10:01 PM

Topics:  

  • Ukraine Russia War

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.