Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऋषी सुनक काही वेळातच PM पदाची शपथ घेणार, लिझ ट्रस यांनी किंगकडे राजीनामा दिला

बकिंघम पॅलेसमध्ये पोहोचण्यापूर्वी ट्रस यांनी भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान या नात्याने त्यांनी अखेरच्यांदा पंतप्रधान हाऊसमधून देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले- आमच्या सरकारने राजकीय संकटात लोकांना मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 25, 2022 | 04:18 PM
ऋषी सुनक काही वेळातच PM पदाची शपथ घेणार, लिझ ट्रस यांनी किंगकडे राजीनामा दिला
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – काही मिनिटांतच भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहे. राजा चार्ल्स त्यांना नियुक्ती पत्र देतील. तत्पूर्वी, माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी बकिंगहॅम पॅलेसमध्ये येऊन किंग चार्ल्स यांची भेट घेतली आणि त्यांना राजीनामा सुपूर्द केला. राजा आणि सुनक यांची बकिंगहॅम पॅलेसच्या खोली क्रमांक-१८४४ मध्ये भेट झाली. या ठिकाणीच चार्ल्सने ऋषींना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यांना नियुक्ती पत्र दिले.

बकिंघम पॅलेसमध्ये पोहोचण्यापूर्वी ट्रस यांनी भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता कॅबिनेट मंत्र्यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान या नात्याने त्यांनी अखेरच्यांदा पंतप्रधान हाऊसमधून देशाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले- आमच्या सरकारने राजकीय संकटात लोकांना मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली. अधिकृतपणे पंतप्रधान झाल्यानंतर सुनक हे दुपारी ४ वाजता पीएम हाऊसमधून देशाला संबोधित करतील.

सुनक यांच्या विजयाचे मोठे कारण म्हणजे त्यांची बँकर प्रतिमा. ट्रस यांच्या पंतप्रधानपदी अपयशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आर्थिक आघाडीवर आलेले अपयश. ब्रिटनमधील महागाई हा निवडणुकीचा कळीचा मुद्दा होता. ब्रिटनमध्येही आर्थिक अस्थिरता होती, त्यानंतर जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सुनक यांनी आर्थिक बेलआउट योजना आणली, त्याचे मध्यमवर्गीयांनी खूप कौतुक केले आणि लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली.

Web Title: Rishi sunak to be sworn in as pm today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2022 | 04:18 PM

Topics:  

  • Marathi News
  • Rishi Sunak

संबंधित बातम्या

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
1

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
2

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
3

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Navratri 2025 :  गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?
4

Navratri 2025 : गरबा म्हणजे नक्की काय ? गरबा नृत्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितेय का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.