Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येने शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. मात्र तरीही नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 30, 2025 | 06:36 PM
Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : शहरात नगरपरिषदमध्ये प्रशासकीय राजवट असल्याने सर्व कामे अधिकारी वर्ग पाहत असून अधिकारी वर्गाचा अंकुश नाही. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडले असून शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या  कुत्र्यांवर अटकाव करण्याचे कोणतेही नियोजन नाही. या कुत्र्यांची दहशत वाढत जात असून नागरिकांना बाहेर पडणं भितीदायक झालं आहे.

कर्जत नगरपरिषद भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आग्रही नसल्याचे दिसून येत आहे.कर्जत नगरपरिषद कडून शहरातील भटक्या आणि मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निरबिर्जीकरण करण्याचा प्रयोग राबविला होता.त्यासाठी निविदा काढण्यात आली होती,परंतु पालिका प्रशासनाने कुत्र्यांचे निर्बीजीकरण कार्यक्रम कधी बंद केला हे कळले देखील नाही. शहरात पकडलेले कुत्रे पालिकेकडून डंपिंग ग्राउंड येथे नेऊन सोडून देण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात.

शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले तर मग एवढे मोठे प्रमाणात कुत्रे पुन्हा शहरात दिसतात कसे असे प्रश्न नागरिक उपस्थितीत करीत आहेत.कर्जत शहरात कुत्र्यांच्या धुंडी दिसत असून कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा कार्यक्रम पालिकेने खरेच राबवला होता काय? की नुसता दिखाऊपणा होता असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करीत आहेत.

सध्या सणासुदीच्या काळात कुत्र्यांची झुंबड शहराच्या विविध भागात दिसून येत आहेत.  शहरात एवढे कुत्रे वाढले असून हे आले तरी कुठून असा प्रश्न नागरिकांनी उपास्थित केला आहे.शहरात देवीच्या मंदिरात जाण्यासाठी निघणाऱ्या महिला या कुत्र्यांना बघून घाबरून घरी परतत असल्याचे चित्र आहे.

BMC Election 2025 : नवी मुंबई- ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटणार? शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष

डेक्कन जिमखाना आणि पिंटो गॅस सेंटर चे बाजूला तर चाळीस पन्नासचे संख्येने कुत्रे एका ठिकाणी उभे असतात. त्यामुळे घरात एकट्या असलेल्या महिलांना आपल्या नातवांना मुलांना शाळेतून घरी आणणे कठीण झाले आहे.कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन करणार आहे किंवा नाही हे पालिकेने एकदा जाहीर करावे अशी मागणी नागरिक किशोर तावरे यांनी केली आहे.तर मोकळे आणि सुटसुटीत घरे बंगले असलेल्या मुद्र नाना मास्तर भागात तर कुत्र्यांची जत्रा भरली आहे काय असा प्रश्न येथील नागरिक देशमुख यांनी उपस्थित केला आहे.नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता तत्काळ भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम कर्जत नगरपरिषद हाती घेणार आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

रत्य़ावरील या कुत्र्यांमुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गात मोठी दहशत निर्माण झाली. वाढत्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर हल्ला झाला किंवा  कोणाच्या जीवावर काही बेतण्याचा धोका जास्त आहे त्यामुळे ढिम्म प्रशासनाने याबाबत काय तो तोडगा काढावा असं नागरिकांनी आवाहन केलं आहे.

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

Web Title: Karjat news stray dogs abound in the city municipal council remains silent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
1

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई
2

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
3

Karjat News : टोरंटनंतर आता नव्या प्रकल्पाचं सावट ; टाटा जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश
4

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.