सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 43 हजार शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्कम 5 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. आंबा आणि काजू पिक विमा अद्यापपर्यंत वितरित न झाल्याने शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घातला. त्यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीशी चर्चा करून नुकसान भरपाई रक्कम लवकर देण्याचे लेखी आदेश काढले आहेत.