Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेक इन इंडिया’चे मोठे यश ; रशियाने AK-203 असॉल्ट रायफलच्या निर्यातीला दिली परवानगी

India-Russia Defence Relatsions: भारत आणि रशियाचे संबंध गेल्या अनेक काळापासून दृढ होत आहेत. दरम्यान रशियाच्या आणखी एका निर्णयाने भारताच्या मेक इन इंडियाला मोठे यश मिळाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2025 | 03:41 PM
Russia allows export of AK-203 assault rifle, support to 'Make in India'

Russia allows export of AK-203 assault rifle, support to 'Make in India'

Follow Us
Follow Us:

मॉस्को: भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान भारताची लष्करी ताकद संपूर्ण जगाला कळाली. यामुळे अनेक देशांमद्ये घबराट उडाली आहे. याच वेळी भारत आपली लष्करी ताकद अजून वाढवम्यावर भर देत आहे. दरम्यान भारताल रशियामुळे मोठे यश मिळाले आहे. भारत आणि रशियाचे संबंध गेल्या अनेक काळापासून दृढ होत आहेत. दरम्यान रशियाच्या आणखी एका निर्णयाने भारताच्या मेक इन इंडियाला मोठे यश मिळाले आहे. रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

रशियाची भारताला असॉल्ट रायफल्सच्या इतर देशांमध्ये निर्यातीसाठी परवानगी

रशियाने भारतात तयार होणाऱ्या रशियन असॉल्ट रायफल्सच्या इतर देशांमध्ये निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. रशियाच्या निर्यात संस्थेने भारताच्या रशियन असॉल्ट रायफलच्या इतर देशात विक्रीसाठी परवानगी दिली आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ने ही माहिती दिली आहे. रशियाचा हा निर्णय भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एक मोठे यश मानला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारताच्या हवाई दलाच्या ताकदीत वाढ ; AI च्या मदतीने सुखोई अमेरिकेच्या लढाऊ जेट्सनाही टक्कर देण्यास तयार

मेक इन इंडियाला रशियाचा पाठिंबा

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात AK-203चा कारखाना आहे. या कारखान्याला असॉल्ट रायफल भारत आणि इतर देशांमध्ये उत्पादने पुरवण्यास परवानगी मिळाली आहे, असा हवाला रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्टच्या प्रमुखांनी दिला. त्यांनी सांगितले की, AK-203 रायफल्सचा हा कारखाना रशिया-भारत भागीदारी मजबूत करेल आणि मेक इन इंडियाला पाठिंबा मिळेल. अमेठील येथी इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेहड (IRRPL)हा भारत आणि रशियाचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.

या प्रकल्पाद्वारे भारत मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात AK-203 असॉल्ट रायफल्सचे उत्पादन करण्यासाठी तयार आहे. गेल्या वर्षी भारताला रशियाने या असॉल्ट रायफलचे ३५ हजार सुटे भाद पुरवले आहेत. तर २००३ मध्ये रायफलचा एक संच मिळाला आहे. यामुळे आता भारतीय सशस्त्र दलाला ६० हजाराहून अधिक रायफल्स मिळतील तसेच निर्यात देखील करता येतील.

AK-203 रायफलची वैशिष्ट्ये

AK-203 असॉल्ट रायफल ही AK-200 ची अत्याधुनिक आवृत्ती आहे. ही भारतीय सैन्यात वापरल्या जाणाऱ्या काडतूस चेंबरसाठी तयार करण्यात आली आहे. ही राफल एका मिनिटात ७०० राऊंड फायर करु शकते. सध्या भारतीय लष्कराकडे याच्या ७० हजार रायफल्स आहेत. अमेठी येथील अलॉल्ट रायफल्सचा कोरवा कारखाना २०१९ मध्ये सुरु करण्यात आला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मेक इन इंडियाच्या ‘या’ लढाऊ विमानाची मैदानात उतरण्यापूर्वीच जगभरात चर्चा ; चीनची उडाली आहे झोप

Web Title: Russia allows export of ak 203 assault rifle support to make in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.