Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांनी मांडला पुढील आराखडा

India Russia Trade Relations : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी IRIGC-TEC बैठकीत भारत आणि रशियाच्या व्यापारामध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 21, 2025 | 12:37 PM
Russia-India trade breaks record 5 times increase in last four years says S. Jaishankar

Russia-India trade breaks record 5 times increase in last four years says S. Jaishankar

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि रशियाच्या व्यापारामध्ये पाच पटीने वाढ
  • दोन्ही देशांच्या व्यापार तूटीतही नऊ पटीने वाढ
  • भारत आणि रशिया संबंध अधिक मजबूत करण्यावर लक्ष्य केंद्रित करण्याची गरज- एस. जयशंकर

India Russia Trade Relations : नवी दिल्ली/ मॉस्को : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते मॉस्कोमध्ये २६ व्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) बैठकीसाठीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे समकक्ष आणि उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह याच्यासोबत  सह-अध्यक्षपद भूषवले.

या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियातील (India Russia Relations) व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक भागीदारीवर चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही देशांमध्ये शेती, उर्जा, उद्योग, कौशल्य विकास, गतिशीलता, शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.

भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी

यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीची माहिती एक्सवर शेअर केली. त्यांनी सांगितले की, सध्या जगातील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि भारताची भेट होत आहे. जयशंकर यांनी IRIGIC-TEC ला अधिक मजबूत करण्यासाठी काही उपयोजना शेअर केले आहे. यामुळे भारत आणि रशियामधील संबंधामध्ये अधिक बळकटी येईल आणि यामुळे गतीही वाढले. भारत आणि रशिया एक मजबूत भागीदार बनतील. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की,

  • दोन्ही देशांनी अधिक रचनात्मक आणि नवीन दृष्टीकोनावर भर दिला पाहिजे
  • तसेच एकमेकांशी परस्पर चर्चा करुन संबंध मजबूत बनवण्यासाठी अजेंडामध्ये सतत बदल आणि विस्तार केला पाहिजे
  • यासाठी योग्य पद्धतीने योजना तयारी केली जावी, ज्यामुळे यश मिळवणे सोपे होईल
  • IRIGIC च्या बैठकींमध्ये किमान २ बैठका झाल्या पाहिजेत
  • तसेच व्यापार मंजावर दोन्ही देशांनी समन्वय वाढवण्यावर भर द्यावा

या सुचना एस. जयशंकर यांनी दिल्या आहेत.

Co-chaired an extremely productive 26th India-Russia Inter-Governmental Commission on Trade, Economic, Scientific, Technological and Cultural Cooperation IRIGC-TEC along with First DPM Denis Manturov of Russia today. We had detailed discussions on our cooperation in a… pic.twitter.com/fJHqjjloY4 — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 20, 2025

भारत आणि रशियामधील संबंधामध्ये सुधार

एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय व्यापारा १३ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. २०२४-२५ मध्ये दोन्ही देशाच्या व्यापारत ६८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली. यानंतरी यामध्ये चार ते पाचपटीपर्यंत वाढ झाली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारादरम्यान अनेक अडथळे आले.

तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापार तूटीतही वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ६.६ अब्ज डॉलर्सची तूट होती, जी नऊपटीने वाढून ५८.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील व्यापार तुट भरुन काढण्यावर आणि व्यापार अधिक मजबूत करण्यावर लक्ष्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Web Title: Russia india trade breaks record 5 times increase in last four years says s jaishankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • India Russia relations
  • S. Jaishankar
  • World news

संबंधित बातम्या

Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार
1

Myanmar Attack: रक्तरंजित होळी; म्यानमार आर्मीचा नागरिकांवर हल्ला अन्…; चिमुकल्यासह 24 ठार

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याचा उद्देश
2

अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्याचा उद्देश

‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
3

‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल-हमास सहमत; पंतप्रधान मोदींनीही केलं स्वागत, म्हणाले..
4

ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल-हमास सहमत; पंतप्रधान मोदींनीही केलं स्वागत, म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.