Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UN मध्ये जयशंकर कडाडले! मानवाधिकाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना फटकारले; दहशतवादावर प्रहार

S Jaishankar on Terrorism : जिनेव्हा येते सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत परराष्ट्र मंत्री यांनी दहशतवादावर भारताची कडक भूमिका मांडली आहे. तसेच मानवाधिकांरांवर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यांनाही फटकारले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 26, 2026 | 05:20 PM
S. Jaishankar

S. Jaishankar

Follow Us
Follow Us:
  • दहशतवादावर संयुक्त राष्ट्रात जयशंकर यांची कडक भूमिका
  • मानवाधिकाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना फटकारले
  • जाणून घ्या म्हणाले
Global Human Rights Development Vision : स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे आयोजन करण्याला आहे. या परिषदेत जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित असून भारताकडून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान या परिषदेत जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपमे मांडली आहे.  त्यांनी मानवाधिकारावर पाश्चात्य देशांच्या दुटप्पी निकषांवर तीव्र प्रहार केला आहे. तसेच दहशतवादावरही कडक भूमिका घेतली आहे.

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

दहशतवादावर झिरो टॉरलन्स

एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादावर बोलताना म्हटले की, दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू आहे. दहशतवादामुळे निरापराध लोकांच्या जीवनाचा, त्यांच्या अधिकारांचा बळी जात आहे. त्यांनी दहशतवादाला कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही. यासाठी त्यांनी दहशतवादाच्या झिरो टॉलरन्स कायद्यावर भर दिला.

पाश्चात्य देशांच्या दुटप्पी निकषांवर टीका

याशिवाय जयशंकर यांनी मानवाधिकारावर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यांवरही टीका केली आहे. मानावाधिकार केवळ राजकीय चर्चेचा विषय नसावा. यावर राजकीय चर्चेपलीकडे जाऊन चर्चा व्हावी असे त्यांनी म्हटले. मानवाधिकारांसाठी जयशंकर यांनी व्यापक दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन जगाला केले. तसेच त्यांनी कोणतीही समस्या वादाने, युद्धाने सोडवण्यापेक्षा शांतता चर्चेने सोडवण्यावर भारताची भूमिका स्पष्ट केले.

जागतिक मंचावर भारताचा दबदबा

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढत चालला आहे. संयुक्त राष्ट्रच्या मानवाधिकार परिषदेत भापत सलग सातव्यांदा बहुमताने विजय झाला आहे. भारताला परिषदेत १८८ पैकी १७७ मते मिळाली आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत जगात एक सेतू म्हणून भूमिका बजावण्यास तयार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले.

भारताच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास

एस. जयशंकर यांनी भारताच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासाचा उल्लेख करताना म्हटले की, भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे सार्वजनिक पायाभूमित सुविधा पारदर्शकपणे थेट लाखो लोकांपर्यंत पोहचल्या आहे. तंत्रज्ञानाचा वापर मानवी हक्कांसाठी फोर्स मल्टीप्लायर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डिजिटल विकासामुळे सार्वजनिक योजनांमध्ये भ्रष्टाचार कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्लोबल साऊथचा विकास

जयशंकर यांनी जागतिक दक्षिणेती देशांच्या विकासावर भर दिला. तसेच यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. भारताने विकसनशील देशांमध्ये गरिबी आणि बाह्य संकटातूनही लोकशाही आणि न्यायपूर्ण विकासाला तालना दिल्याचे म्हटले. तसेच जागतिक स्तरावर शांतता आणि सहकार्याचा संदेश दिले.

भारताची मोठी चाल! ‘या’ दोन आफ्रिकन देशांसोबत केला मोठा करार; पाकिस्तान-चीनचे दाबे धणाणल

💡

Frequently Asked Questions

  • Que: एस. जयशंकर यांनी दहशतवादावर संयुक्त राष्ट्रात काय भूमिका मांडली?

    Ans: एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादावर बोलताना म्हटले की, दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे दहशतवादाला कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही असे त्यांनी म्हटले.

  • Que: एस. जयशंकर यांनी पाश्चत्य देशांवर काय टिका केली?

    Ans: जयशंकर यांनी मानवाधिकारावर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यां पाश्चात्य देशांवर टीका केली. मानवाधिकारांसाठी जयशंकर यांनी व्यापक दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन जगाला केले.

Web Title: S jaishankar human rights speech unhrc zero tolerance against terrorism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • S. Jaishankar
  • terrorist
  • World news

संबंधित बातम्या

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
1

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई
2

World News : शाही भेटीच्या पार्श्वभूमीवर सेउटा बीचवरील स्थलांतरितांचा तळ हटवला; स्पॅनिश पोलिसांची मोठी कारवाई

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला
3

Middle East Breaking :जगाची धडधड वाढली,तेलाच्या बाजारात खळबळ ;रियादच्या Aramco वर हुथींचा हल्ला

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट
4

Kautilya Conclave 2026 : न्यूझीलंडसोबतच्या FTA मुळे भारताला मोठे यश; वाचा ‘हा’ कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मधील विशेष रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.