• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Asim Munir Is Plotting To Rejoin Bangladesh With Pakistan

भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी

पाकिस्तानचे असीम मुनीर भारतविरोधी एक मोठा डाव रचत आहेत. बांगलादेशात याची योजना आखली जात असून याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील देण्यात आली आहे. यामुळे भारतासाठी मोठा धोका वाढला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 21, 2025 | 11:50 AM
Asim Munir is plotting to rejoin Bangladesh with Pakistan

भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला 'पूर्व पाकिस्तान' बनवण्याची तयारी (फोटो सौजन्य: सोशळ मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pakistan News in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) दक्षिण आशियातमध्ये मोठा डाव खेळत आहे. यासाठी त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांच्याशीही चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झालेला बांगलादेश पुन्हा पाकिस्तानमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

१९७१ मध्ये पाकिस्तानसोबत बांगलादेशाचा (Bangladesh) रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षामध्ये भारताने बांगलादेशला साथ दिली होती. यामुळे बांगलादेशला स्वांतत्र्य मिळाले होते. दरम्या प्रसिद्ध पत्रकार सलाहुद्दीन शोएब चौधरी यांनी याबाबत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे.

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

काय आहे असीम मुनीर यांचा धोकादायक प्लॅन?

चौधरी यांनी दिलेल्या वृत्तानुसार असीम मुनीर, अमेरिकेचे डीप स्टेट, सीआयएचे प्रतिनिधी आणि ढाक्यातील कट्टरपंथी गट एकत्र आले आहे. हे सर्वजण बांगलादेशला पूर्व पाकिस्तान बनवण्याची योजना तयार करत असल्याचे पत्रकार चौधरी यांनी म्हटले आहे. या योजनेत भारतविरोधी दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांची तस्करी आणि भारतविरोधी मोहिमांचाही समावेश आहे.

चौधरी यांच्या मते, शेख हसीन यांच्या पतनानंतर मोहम्मद युनूस सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच पाकिस्तानची ISI आणि लष्कर बांगलादेशात सक्रिया झाले होते. चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ISI आणि लष्कर बांगलादेशात अस्थिरता निर्माण करत आहे. तसेच राजकीय सत्ता अप्रत्यक्षपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनाही मांडण्यासत आला प्रस्ताव

धक्कादायक बाब म्हणजे असीम मुनीर यांनी ही योजना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) समोर मांडली आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये तेलशोधाच्या बदल्यात पाकिस्तानला बांगलदेशला पूर्व पाकिस्तानात बनवण्यासाठी सुट देण्याची मागणी त्यांनी ट्रम्पकडे केली आहे. तसेच बांगलादेशमध्ये सेनाप्रमुखाला हटवण्याचाही प्रयत्न सुरु आहे.

चौधरी यांच्या अहवालानुसार, बांगलादेशात अमंली पदार्थांचे तस्करी केंद्र उभारण्याची योजना असीम मुनीरने आखली आहे. याची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्थाना देखील असून यासाठी अब्जावधी डॉलर्स निधी तयार केला जाणार आहे. याचा थेट फायदा ISI ला होणार आहे.

भारताच्या ईशान्येकडील राज्यामध्येही हालचाल

तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्येही आणि म्यानमारमध्येही असीम मुनीर अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वांचा वापर भारविरोधी केला जाणार आहे. यामुळे भारतावर दडपण येईल आणि चीनही संघर्षात सामील होई अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे दक्षिण आशियामध्ये नवे वादळ उठण्याची शक्यता आहे. असीम मुनीरची योजना यशस्वी झाल्यास बांगलादेशच नव्हे संपूर्ण दक्षिण आशिया धोक्यात येणार आहे.

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Web Title: Asim munir is plotting to rejoin bangladesh with pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Asim Munir
  • Bangladesh
  • Pakistan News

संबंधित बातम्या

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल
1

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

दोन दिवसाचं प्रेम आणि Scandle मध्ये अडकली बांगलादेशी ब्युटी क्वीन, राजदूतासह प्रेमप्रकरणादरम्यान पोहचली तुरुंगात
2

दोन दिवसाचं प्रेम आणि Scandle मध्ये अडकली बांगलादेशी ब्युटी क्वीन, राजदूतासह प्रेमप्रकरणादरम्यान पोहचली तुरुंगात

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा
3

कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात खाऊनही पाकिस्तानला लाज नाही; आता चिनी शस्त्रांबाबत केला हा दावा

Jaffar Express : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला ; बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरुन घसरली
4

Jaffar Express : पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला ; बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरुन घसरली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ind vs Wi 2nd Test : ‘यॉर्कर किंग’ दिल्ली कसोटीत खेळणार? कशी असेल वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेवन..

Ind vs Wi 2nd Test : ‘यॉर्कर किंग’ दिल्ली कसोटीत खेळणार? कशी असेल वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची प्लेइंग इलेवन..

Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे

Pune Police : चोरट्यांवर पोलिसांचेच पांघरुन; खोटं बोलून ‘लायटर’ दाखवणाऱ्या पोलिसांचे पितळ पडले उघडे

Elon Musk च्या Tesla Model Y चा नवा व्हेरिएंट सादर, भारतात लाँच होणार का?

Elon Musk च्या Tesla Model Y चा नवा व्हेरिएंट सादर, भारतात लाँच होणार का?

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

‘मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेसने गुडघे टेकले, विदेशी दबावामुळे…’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

टाटा कॅपिटलचा IPO शेवटच्या दिवशी पूर्णपणे बुक; GMP फक्त 7.5, लिस्टिंग 330-340 दरम्यान अपेक्षित

टाटा कॅपिटलचा IPO शेवटच्या दिवशी पूर्णपणे बुक; GMP फक्त 7.5, लिस्टिंग 330-340 दरम्यान अपेक्षित

How To Remove Bilirubin: सडलेले लिव्हर, डोळ्यात कावीळ; घातक विष आहे बिलीरूबीन, 5 पद्धतीने शरीराबाहेर फेका पिवळा कचरा

How To Remove Bilirubin: सडलेले लिव्हर, डोळ्यात कावीळ; घातक विष आहे बिलीरूबीन, 5 पद्धतीने शरीराबाहेर फेका पिवळा कचरा

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”

धनश्रीच्या फसवणुकीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलचं परखड प्रत्युत्तर, म्हणाला; ”तिचं घर माझ्या नावावर चालतंय”

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.