Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे चाहूल! सौदी-कुवेतने अमेरिकेसाठी हवाई क्षेत्रावरील बंदी उठवली, इराणवर हल्ले अटळ?

Middle East Conflict Update : सौदी अरेबिया आणि कुवैतने अमेरिकेसाठी आपली हवाई क्षेत्र पुन्हा सुरु केले आहे. यामुळे अमेरिकेचे प्रोजेक्ट फ्रीडम पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. हे इराणवर लष्करी कारवाईचे संकेत मानले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2026 | 01:50 PM
Saudi and Kuwait Lift Airspace Ban For America

Saudi and Kuwait Lift Airspace Ban For America

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचा सायरन वाजणार?
  • सौदी-कुवेतने अमेरिकेसाठी हवाई क्षेत्र केले खुले
  • इराणवर हल्ला होणार?
Gulf Nations Lift Airspace Ban For America : रियाध : पश्चिम आशियातील स्थिती पुन्हा एकदा बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि कुवैतने अमेरिकेसाठी आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे. यामुळे अमेरिका प्रोजेक्ट फ्रीडम पुन्हा सुरु करण्याची तयार करत आहे. या निर्णयामुळे अमेरिकन लढाऊ विमानांना इराणच्या सीमेजवळ गस्त घालणे सोपे जाणार आहे. परंतु या पाठिंब्यामुळे आखाती देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे.

US Attack Iran : शांततेची संधी हुकली? चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचा ‘Love Tap’; इराणच्या महत्त्वपूर्ण बंदरावर मोठा हल्ला

काय आहे प्रोजेक्ट फ्रीडम?

प्रोजेक्ट फ्रीडम ही अमेरिकेने सुरु केलेली बचाव मोहिम आहे. होर्मुझमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित बाहेर काढणे आणि इराणला जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यापारी मार्ग होर्मुझवर हल्ले करण्यापासून रोखेणे आहे. काही तासांपूर्वी अमेरिकेने इराणच्या हल्ल्यामुळे ही मोहिम थांबली होती. परंतु आता, सौदी अरेबिया आणि कुवेतच्या पाठिंब्यामुळे हे मिशन पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

सौदी-अमेरिका चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने सुरुवातील अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडमला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. ट्रम्प यांनी या मिशनबद्दल सौदीला कोणतीही माहिती न देता थेट घोषणा केली होती. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स यांच्याशी चर्चा केली आणि तोडगा काढला.

या चर्चेनंतर सौदीने अमेरिकेला हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकन विमाने आता सौदी-कुवेतच्या तळांचा वापर करु शकतील. व्यापारी जहाजांना समुद्रातून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

इराणवर हल्ले होणार?

सध्या सौदी-कुवेतच्या या निर्णयाने जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिका आता इराणवर थेट हल्ला करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये पुन्हा तणाव निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक पुरवठा सुरक्षिच ठेवण्याच्या नावाखाली अमेरिका या भागात आपले लष्करी उपस्थिती वाढवत आहे. इराणने देखील अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडमला आणि अब्बास, केशम बंदरावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याला इराणने सागरी युद्धविरामाचे उल्लंघन म्हणत प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. आता सौदी-कुवेतच्या निर्णयानंतर इराण अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Iran US Peace Deal : युद्धबंदीसाठी इराणचा ग्रीन सिग्नल! २४ तासांत अमेरिकेला पाठवणार अंतिम प्रस्ताव, महायुद्धाचा धोका टळणार?

Web Title: Saudi and kuwait lift airspace ban for america

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • US-Iran Ceasefire
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट
1

US Iran Conflict: इराण-अमेरिका शांतता करार तुटला? तेहरानमध्ये US चा मोठा हल्ला, मिसाईल-ड्रोन साईट्चे टारगेट

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
2

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
3

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
4

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.