Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदीची १,२०० किमी तेलवाहिनी बंद; जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा धोका

Saudi Arabia News : ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने १,२०० किलोमीटर लांबीची महत्त्वाची ईस्ट-वेस्ट तेल पाइपलाइन तात्पुरती बंद केली आहे. होर्मुझला पर्यायी मार्ग म्हणून या पाइपलाइनचे महत्त्व असल्याने तिच्या बंदमुळे जागतिक तेलपुरवठा आणि किमतींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 12, 2026 | 08:04 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ड्रोन हल्ल्यानंतर पाईपलाईन बंद
  • होर्मूझला पर्याय असलेल्या मार्गालाच फटका
  • मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल बाजारात खळबळ
Saudi Arabia News : सौदी अरेबियाने देशातील महत्वाची ईस्ट वेस्ट तेल पाईपलाईन तात्पुरती बंद केली आहे . या पाइपलाइनवर ड्रोनद्वारे हल्ला झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला . तब्बल १२०० किलोमीटर लांबीची ही पाईपलाईन सौदीच्या पूर्वेकडील तेलक्षेत्रांना लाल समुद्रावरील यांबू बंदराशी जोडते . त्यामुळे आखाती भागातून तेल वाहतुकीसाठी ही लाईन अत्यंत महत्वाची मनाली जाते .

ड्रोन हल्ल्यानंतर पाईपलाईन बंद

सौदीच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार रियाध आणि मदिना भागातील पाईपलाइनवर अनेक ड्रोन हल्ले झाले . या हल्ल्यांमध्ये काही जण जखमी झाले असून , त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात आले . हल्ल्यानंतर आपत्कालीन आणि तांत्रिक पथकांनी घटनास्थळी पोहोचून पाईपलाइनची सुरक्षा तपासली .

सौदीने पाइपलाइनची वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरती थांबवली आहे . पाईपलाईन पुन्हा कधी सुरु होईल , याबाबत अद्याप निश्चित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही .

China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी

होर्मूझला पर्याय असलेल्या मार्गालाच फटका

ईस्ट – वेस्ट पाईपलाइनचे महत्व केवळ सौदी पुरते मर्यादित नाही . ही पाईपलाईन होर्मूझच्या समुद्रधुनीला पर्यायी तेलवाहतूक मार्ग उपलब्ध करून देते . होर्मूझमधील वाहतुकीवर आधीच तणावाचा परिणाम झालेला असताना या पाईपलाइनवर झालेला हल्ला जागतिक ऊर्जा बाजारासाठी मोठा धक्का मानला जात आहे .

अलीकडच्या काळात या पाईपलाइनवर दररोज सुमारे ४ ते ५ दशलक्ष बॅरल तेल वाहून नेले जात असल्याचे सांगितले जाते . त्यामुळे दीर्घकाळ पाईपलाईन बंद राहिल्यास सौदीच्या तेल निर्यातीवर तसेच जागतिक पुरवठयावर दबाव वाढण्याची शक्यता आहे .

Kenya News : ‘कुत्रा आमच्यावर सोडल्यासारखे’; परदेशी व्यापाऱ्यांवर कारवाईने भीतीचे वातावरण

मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल बाजारात खळबळ

या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम आता थेट जागतिक ऊर्जा सुरक्षेवर होत असल्याचे चित्र आहे . सौदीच्या म्हणण्यानुसार , ड्रोन इराकच्या दिशेने आले होते . इराकनेही या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्था कडक तपास करत आहेत . दरम्यान लाल समुद्र आणि बाब -अल – मंदेब परिसरातील वाढता तणावही तेल वाहतुकीसाठी चिंतेचा विषय बनला आहे .

होर्मूझ आणि लाल समुद्र या दोन्ही महत्वाच्या मार्गावर दबाव वाढल्यास जगभरातील तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात . भारतासारख्या मोठ्या तेल आयातदार देशांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे .

 

Web Title: Saudi arabia news saudi arabia shuts down 1200 km oil pipeline following drone attack major threat to global oil supply

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Attack
  • crude oil
  • iran
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?
1

अरे, देवा! EMI महागणार… ऑक्टोबरमध्ये RBI वाढवणार Repo Rate; अहवालात नेमका काय दावा?

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश
2

BRICS Summit 2026 : इराण गुंडगिरी किंवा उद्दामपणापुढे झुकणार नाही; राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांचा नवी दिल्लीतून स्पष्ट संदेश

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी! तेल पाइपलाइनवर भीषण हल्ला; देशात पेट्रोल-डीझेलचे दर कडाडण्याची शक्यता?
3

Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी! तेल पाइपलाइनवर भीषण हल्ला; देशात पेट्रोल-डीझेलचे दर कडाडण्याची शक्यता?

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य
4

Ramon Crater: दिलासादायक! इराणकडून भेट मिळालेल्या 11 गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात फुलवले मरुद्यान; जगासाठी ठरले आश्चर्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.