मस्तवाल कृषी अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली. तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला 'तुला गुन्ह्यात अडकवीन..
जेडी व्हान्स हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहेत. त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Jaffar Express blast Balochistan December 2025 : पाकिस्तानातील बलुचिस्तानमधील बलुच बंडखोरांनी जाफर एक्सप्रेस आणि बोलन मेलवर बॉम्बस्फोट केले, ज्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज 121 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने ठार झालेल्या सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, पीडित तरुणी पदवीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी असून, ती रविवारी अशोक बिहार येथील लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये अतिरिक्त वर्गासाठी जात होती. ती वाटेत असताना....