रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अशा देशांवर कठोर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावित विधेयकाला ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे.
Oil Politics : सध्या व्हेनेझुएलाच्या तेलावर जागतिक स्तरावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमेरिकेने अध्यक्ष मादुरो अटक केल्यानंतर व्हेनेझुएलाच्या तेलाच्या अर्ध्या साठ्यावर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीने उघडला असून गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कमकुवत जागतिक संकेतांमध्ये, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी दोन्ही लाल रंगात उघडले. संपूर्ण माहितीसाठी जाणून घ्या…
India Purchase Russian Oil: युरोपशी संबंध मजबूत करताना नवी दिल्ली आपल्या ऊर्जा धोरणात सुधारणा करत असताना, रशियन तेल आयातीवर अमेरिकेच्या दबावादरम्यान पोलंडने भारताला पाठिंबा दिला.
Trump Venezuela Oil Deal : अखेर ट्रम्प यांनी ज्यासाठी व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष मादुरोंना अटक केली होती तो अट्टाहास पूर्ण केला आहे. ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या तेलावर ताबा मिळवला आहे.
भारत एकेकाळी व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलाचा मोठा आयातदार होता, दरवर्षी ४,००,००० बॅरलपेक्षा जास्त आयात करत होता. तथापि, २०२० मध्ये अमेरिकेच्या निर्बंधांमुळे ही प्रक्रिया विस्कळीत झाली.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर याचा परिणाम भारत आणि व्हेनेझुएलामध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची निर्यात आणि आयातीवर होण्याची शक्यता आहे. कराकसमध्ये किमान सात स्फोट झाले.