Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप रे! T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग; किंमत ऐकून व्हाल थक्क

T rex leather bag : गेल्या काही काळात मानवाने विज्ञान तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली आहे. यामुळे अशक्य गोष्टींचा शोध लागला आहे. नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांना असेच काहीसा डायनासोरच्या अवशेषांपासून एक लेदर बॅग तयार केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 02:17 PM
Scientists Create Leather Bag from T rex Collagen Teal Color Hand Bag Amsterdam Art Zoo Museum

Scientists Create Leather Bag from T rex Collagen Teal Color Hand Bag Amsterdam Art Zoo Museum

Follow Us
Follow Us:
  • T Rex डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी बनवली लेदर बॅग
  • किंमत ऐकून व्हाल थक्क
  • परंतु याच्या लेदर असण्यावरुन संशय व्यक्त
T Rex Leather Bag : आजकाल जगाने विज्ञान आणि तंत्रज्ञाने अनेक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. परंतु आज जे घडलं ते पाहून संपूर्ण जग अवाक् झाले आहे. कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन नष्ट झालेल्या टायरानोसॉरस रेक्स (T-Rex) या डायनासोरच्या अवशेषांपासून शास्त्रज्ञांनी एक अनेक लेदर बॅग तयार केली आहे. या बॅगची किंमत ऐकून संपूर्ण जग चक्रावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बॅगची किंमत तब्बल ४ लाख ५० कोटी लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Hormuz Crisis : होर्मुझ वाचवण्यासाठी आता युक्रेन मैदानात? झेलेन्स्कींनी मांडला सीक्रेट प्लॅन, जगात खळबळ

कशी तयार करण्यात आली ही बॅग?

  • मिळालेल्या माहितीनुसार, नेदरलँडसमधील शास्त्रज्ञांनी अमेरिकेत सापडलेल्या T-Rex च्या अवशेषांमधून कोलेजन (Collagen) नावाचे प्रथिनांवर प्रक्रिया करुन तयार केलेली आहे.
  • डायनासोरच्या हाडांमधून प्राची प्रथिनांचे तुकडे काढण्यात आले.
  • यानंतर या तुकड्यांना एका अज्ञात प्राण्याच्या जिवंत पेशींमध्ये टाकण्यात आले.
  • यानंतर यावर प्रयोगशाळेत लेदर बनवून त्याला एका सुंदर बॅगचे स्वरुप देण्यात आले.
  • ही बॅग तयार करण्यासाठी द ऑर्गेनॉइड, व्हीएमएल आणि लॅब ग्रोन लेदर लिमिटेड या कंपन्यानी संयुक्तपणे काम केले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने चामड्याचा उद्योगात क्रांती घडू शकते.  ही टील रंगाची बॅग सध्या ॲमस्टरडॅममध्ये एका आर्ट म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

परंतु दुसरीकडे यावरुन मोठा वाद पेटला आहे. काही तज्ज्ञांच्या मते हाडांमध्ये कोलेजन फक्त तुकड्यांच्या स्वरुपात असते. यामुळे त्यापासून पूर्ण लेदर तयार करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. तसेच हाडांमधील प्रथिनांमध्ये लेदरसाठी लागणारा फायबरचा नैसर्गिक साचा नसतो, यामुळे देखील बॅग लेदरची असे अशक्यच असे काहींचे म्हणणे आहे.

ही बॅग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्धी जमली होती. ११ मे २०२६ पर्यंत ही बॅग प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर या बॅगचा लिलाव केला जाईल. पर्यावणपूरक लेदरचा पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. परंतु खरेच यामध्ये डायनासोरचा अंश आहे की हे केवळ एक मार्केटिंगसाठी वापरलेली टॅक्ट आहे. यावर जगभरात चर्चांणा उधाण आले आहे.

Scientists and designers unveiled a handbag made with lab-grown collagen derived from Tyrannosaurus rex fossils https://t.co/qk3tMHPMW0 pic.twitter.com/hDxh6MHldd — Reuters (@Reuters) April 2, 2026


US Military Crisis : अमेरिकी सैन्यात बंड! हताश ट्रम्प यांनी लष्करप्रमुखांसह २ अधिकाऱ्यांना हटवले

Web Title: Scientists create leather bag from t rex collagen teal color hand bag amsterdam art zoo museum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • science news
  • World news

संबंधित बातम्या

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य
1

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय
2

Hormuz Attacks : होर्मुझमध्ये तणाव वाढला! सलग तीन व्यापारी जहाजांना लक्ष्य; कतारच्या जहाजावरील हल्ल्यातून थोडक्यात बचावले भारतीय

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश
3

PM Modi Indonesia Visit : भारताचा ‘सबका साथ, सबका विकास’ मंत्रावर विश्वास; इंडोनेशियाच्या संसदेत PM मोदींचा मोठा संदेश

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर
4

Portugal Wildfire : पोर्तुगाल आगीच्या विळख्यात! ३०,००० हेक्टर जंगल क्षेत्र खाक; सरकारकडून देशात आणीबाणी जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.