Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युनूसमुळे देशात बेरोजगारी अन्… ; बांगलादेशच्या अवामी लीग पक्षाचे अंतरिम सरकारवर गंभीर आरोप

Bangladesh Political Crisis: मोहम्मद युनूस यांनी २०२६ च्या एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2025 | 12:57 PM
Sheikh Hasina's Party Slams Mohammad Yunus

Sheikh Hasina's Party Slams Mohammad Yunus

Follow Us
Follow Us:

ढाका: अखेर बांगलादेशांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारिख निश्चित झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी २०२६ च्या एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस यांच्यावर खोटे आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्याचा आरोप केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अवामी लीगच्या मते, लष्कर आणि राजकीय पक्षाच्या दबावानंतर युनूस यांनी सार्वत्रिक निवडुकांची घोषणा केली आहे. मोहम्मद युनूस यांनी आपल्या भाषणात त्यांचे सरकार योग्य आणि निष्पक्ष निवडणुका घेईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, बांगालदेशातील सर्वात मोठ्या संकटाचे मूळ कारण निवडणुका आहेत, यामुळे मोठ्या प्रमाणात देशात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच वेळी अवामी लीगने युनूस आपले अपयश लपवण्यासाठी शेख हसीनांच्या सरकारला दोष देत असल्याचे आरोप केले आहेत. तसेच अवामी लीगने देशात संकटाचे वातावरण निर्माण करण्याचा युनूस प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- शेख हसीनांना मोठा धक्का! वडिलांचा राष्ट्रपिताचा दर्जा अन् नोटांवरील फोटो टाकला काढून, युनूसची नवी खेळी?

अवामी लीग चे अंतरिम सरकारवरील आरोप

बांगलादेशाच्या अर्थव्यस्थेत निर्माण झालेली अस्थिरतेला मोहम्मद यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकार असल्याचा आरोप अवामी लीग ने केला आहे. तसेच अंतरिम सरकारमुळे उद्द्योग बंद पडल्याचा, परदेशी गुंतवणूक थांबवल्याचा आणि देशात बेरोजगार वाढीचा आरोपही अंतरिम सरकारवर केला आहे. अवामी लीगने अंतरम सरकारवर भष्ट्राचार आणि कर पक्षपाताचा आरोप केला आहे.

अवामी लीगने दावा केला आहे की, मोहम्मद युनूस यांनी ६६६ कोटींची करमाफी वैयक्तिक रित्या दिली आहे. तसेच ग्रामीण बॅंकेलाही करमाफी देण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली मोहम्मद युनूस यांचे सरकार देशाची मालमत्ता आणि पायभूत सुविधांचा परदेशी हितसंबंधांसाठी वापर करत असल्याचे अवामी लीग ने म्हटले आहे.

अवामी लीगचे नागरिकांना आवाहन

तसेच शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने देशातील नागरिकांना संबोधून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अवामी लीगने म्हटले आहे की, “आपल्याला देशाचे भविष्य सुधारायचे असले, तर एकजुटीने काम करावे लागले. या देशद्रोही शक्तींशी लढा देण्यासाठी देशभक्तांनी एकत्र येण्याची गरज आहे.”

युनूस सरकार जनतेसाठी नव्हे, तर परदेशी लोकांच्या हितासाठी काम करत असल्याचे अवामी लीग ने म्हटले आहे. अंतरिम सरकरामधील सदस्य भविष्यात देश सोडून जातील, असा दावा अवामी लीगने केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Elections : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा; मोहम्मद युनूस यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण

Web Title: Sheikh hasinas party slams mohammad yunus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
1

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून
2

Nepal Flood Tragedy: भोटेकोशी नदीच्या रौद्ररुपाने नेपाळ हादरले; 400 पर्यटक बेपत्ता, 60 घरे अन् 300 वाहने गेली वाहून

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व
3

Indian Navy: आयएनएस सुदर्शनीचा लिस्बन दौरा संपला; पोर्तुगालहून पुढील थांब्याकडे कूच, जाणून घ्या ‘Lokayan 26’ मोहिमेचे महत्त्व

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.