Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेला मोठा झटका! स्वित्झर्लंडने फिरवली पाठ; कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात, आता काय करणार ट्रम्प?

Switzerland Arms Export Ban : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिंतेते आले आहेत. स्वित्झर्लंडने अमेरिकेला शस्त्र आणि दारुगोळा पुरवठा थांबवला आहे. यामुळे अमेरिकेच्या १११ दशलक्ष डॉलर्सचा व्यवहार धोक्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 21, 2026 | 04:30 PM
Switzerland halts US Arms Exports Amid Iran War Neutrality Policy

Switzerland halts US Arms Exports Amid Iran War Neutrality Policy

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेला मोठा झटका
  • स्वित्झर्लंडने फिरवली पाठ
  • कोट्यवधींचा शस्त्रास्त्र व्यवहार धोक्यात
  • आता काय करणार ट्रम्प?
Switzerland ban US arms Export : मध्यपूर्वेतील युद्धाने जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. तसेच मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली असून अनेक लोकांचा बळी गेला आहे. शिवाय जागतिक तेल बाजारातही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वित्झर्लंड(Switzerland) ने अमेरिकेला होणार शस्त्रास्त्र आणि दारुगोळा पुरवठा तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

Global Power Shift : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमेरिका-इराण युद्धात रशियाची चांदीच चांदी; पुतिन ठरले खरे विजयी?

काय आहे स्वीस सरकारचा निर्णय

स्वित्झर्लंडच्या फेडरल काउन्सिलने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कठोर नियमांनुसार, ते आंतरराष्ट्रीय युद्धात थेट सहभागी असलेल्या देशाला लष्करी पुरवठा करु शकत नाही. २८ फेब्रुवारी २०२६ पाहून मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यामुळे अमेरिकेसाठी स्वित्झर्लंडने नवीन शस्त्रास्त्र परनाने जारी करणे बंद केले आहे. तसेच स्वीस हवाई क्षेत्राचा वापरावरही निर्बंध लादले आहे. याचा केवळ अमेरिकेलाच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशाला सध्याच्या परिस्थिती शस्त्रे पुरवली जाणार नाहीत असे स्वित्झर्लंडने म्हटले आहे.

ट्रम्प यांची वाढली चिंता

या निर्णयामुळे अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिका हा स्वीस शस्त्रास्त्रांचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. गेल्या वर्षी स्वित्झर्लंडच्या एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी सुमारे १०% शस्त्रे अमेरिकेने खरेदी केली होती. हा व्यवहार १११ दशलक्षचा झाला होता. यामध्ये छोटे शस्त्र, दारुगोळी आणि हवाई वाहनांचा समावेश होता. या निर्णयामुळे सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ही चिंतेते आले आहेत.

स्विस संरक्षण उद्योगावर परिणाम

स्वित्झर्लंडच्या या निर्णयाचा फटका त्यांच्या संरक्षण उद्योगालाही बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी युक्रेन युद्धाच्या काळातही अशाच निर्णयामुळे स्वीस कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा प्रस्तावर आहे. अमेरिकेसह २५ मित्र देशांना युद्धाच्या काळात शस्त्र देता येतील असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. परंतु अद्याप या प्रस्ताववर कोणताही निर्णय झालेला नाही. यामुळे नव्या निर्बंधामुळे अमेरिकाच नव्हे, तर स्वित्झर्लंडलाही फटका बसण्याची शक्यता आहे.

भारतासह जगावर परिणाम

इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे केवळ शस्त्रास्त्रांची नाही, तर जागातिक तेल बाजारपेठही सध्या धोक्यात आहे. ज्याचा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसल आहे. खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून भारतासह अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहे. शिवाय स्विसच्या शश्त्र पुरवठा थांबवण्याच्या निर्णयामुळे देखील गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

US Iran War : इराणचा अंत जवळ आलाय? अमेरिकेचे महाकाय ‘ब्रह्मास्त्र’ युद्धाच्या मैदानात, जगाचे धाबे दणाणले

💡

Frequently Asked Questions

  • Que: सित्झर्लंडने अमेरिकेला शस्त्र निर्यात का थांबवली?

    Ans: स्वित्झर्लंडने तटस्थ धोरण स्वीकरत अमेरिकेला शस्त्र आणि दारुगोळा पुरवठा थांबवला आहे. आंतररष्ट्रीय युद्धात थेट सहभाग असलेल्या देशांना शस्त्र पुरवठा न करण्याचा नियम आहे.

  • Que: स्वित्झर्लंडच्या या निर्णयाचा अमेरिकेवर काय परिणाम होईल?

    Ans: स्वित्झर्लंड हा अमेरिकेचा सर्वात महत्त्वाचा आणि शस्त्रांचा पुरवठादार आहे. त्याच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या संरक्षण पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. नवनी परवानग्या थांबल्याने पुरवठा मर्यादित होऊन इराणविरोधी युद्धात अमेरिका बॅकफुटवर येऊ शकते.

Web Title: Switzerland halts us arms exports amid iran war neutrality policy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • switzerland
  • World news

संबंधित बातम्या

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य
1

Sahara: सहारा वाळवंटात पुन्हा वाहणार नद्या? शास्त्रज्ञांनी शोधले 20,000 वर्षांचे रहस्य; वाळूच्या ढिगाऱ्यांखाली दडलंय साम्राज्य

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील
2

PoK Tension: शांततेच्या नावाखाली ISI चा भयंकर डाव; शांतता शिष्टमंडळात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इलियास काश्मिरी झाला सामील

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा
3

FCRA Amendment Bill: भारताच्या FCRA कायद्यातील बदलांवर अमेरिकेचा आक्षेप; ‘हा ख्रिश्चनांवर हल्ला’ म्हणत खासदाराचा इशारा

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल
4

Brazil Quema Quimica : ब्राझीलमध्ये रासायनिक कारखान्यात भयानक स्फोट; आकाशात काळ्या धुराचे लोट, 30 गाड्या घटनास्थळी दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.