Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानमधील बलुचिस्तानात दहशतवाद्यांचा नौदल हवाई तळावर हल्ला, सुरक्षा दलांकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा!

बलुचिस्तानमधील तुर्बत येथील नौदल एअर स्टेशनवर (पीएनएस) दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळ चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 26, 2024 | 09:36 AM
पाकिस्तानमधील बलुचिस्तानात दहशतवाद्यांचा नौदल हवाई तळावर हल्ला, सुरक्षा दलांकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा!
Follow Us
Follow Us:

दोन दिवसापुर्वी मास्कोमध्ये दहशतवादी (Moscow Terrorist Attack) हल्ला झाला. या हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी एका कॅान्सर्टमध्ये लोकांवर अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेचा जगभरातून संताप व्यक्त होत असताना आता पाकिस्तातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack On Pakistan) करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान,  सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आणि सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केले.

[read_also content=”तापसी पन्नू बॉयफ्रेंड मॅथियास बोई सोबत अडकली विवाहबंधनात, उदयपूरमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/taapsee-pannu-tie-a-knot-with-boyfriend-mathias-boe-in-udaipur-nrps-517802.html”]

नेमकं काय घडलं

पाकिस्तानचे दुसरे सर्वात मोठे नौदल हवाई स्टेशन असलेल्या तुर्बत आणि  पीएनएस सिद्दीकवर  सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. दोन्ही सुविधांजवळ जोरदार गोळीबार आणि स्फोट झाल्याचे वृत्त आहे. द बलुचिस्तान पोस्टचा हवाला देत न्यूज एजन्सी एएनआयने म्हटले आहे की, तुर्बतमधील पाकिस्तानच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौदल हवाई स्टेशन पीएनएस सिद्दीकवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या परिसरात अनेक स्फोटही झाल्याची माहिती आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तुर्बतच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर केली असून सर्व डॉक्टरांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

बीएलएच्या माजिद ब्रिगेडने हल्ल्याची घेतली जबाबदारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रतिबंधित बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या मजीद ब्रिगेडने तुर्बतमधील नौदल एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनच्या गुंतवणुकीला मजिद ब्रिगेडचा विरोध आहे. चीन आणि पाकिस्तान या भागातील संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएलएने दावा केला आहे की त्यांचे अनेक लढाऊ एअरबेसमध्ये घुसले आहेत. या एअरबेसवर चिनी ड्रोनही तैनात आहेत.

Web Title: Terrorist attack on pakistan baluchistan area nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2024 | 09:36 AM

Topics:  

  • pakistan
  • Terrorist Attack

संबंधित बातम्या

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा
1

Sahel Terrorism : नायजरमधील नियामे विमानतळावर भीषण दहशतवादी हल्ला; 11 सैनिकांसह 13 जण ठार; 22 हल्लेखोरांचाही खात्मा

शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्ज… देशाच्या राजधानीत मोठी खळबळ; पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या!
2

शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्ज… देशाच्या राजधानीत मोठी खळबळ; पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या!

मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज हिंदूच! ही आहे गुजरात ते कराची पर्यंतची गोष्ट
3

मोहम्मद अली जिना यांचे पूर्वज हिंदूच! ही आहे गुजरात ते कराची पर्यंतची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.