Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन थांबेना! आणखी 3 आंदोलकांना सुनावली फाशीची शिक्षा

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 10, 2023 | 03:59 PM
इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन थांबेना! आणखी 3 आंदोलकांना सुनावली फाशीची शिक्षा
Follow Us
Close
Follow Us:

इराण : इराण  (Iran) मध्ये हिजाबचा (Hijab) विरोध सुरू झालेलं आंदोलन थांबण्याच नाव घेत नाही आहे. ना सरकार आंदोलकांवर कडक कारवाई करण्यापासून मागे हटताना दिसत आहे. ना आंदोलकांच्या भूमिकेत कोणताही बदल झालाय. महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांनी आता आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे. मात्र, या आंदोलनाला चिरडण्याचा इराण सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इराणमधील एका न्यायालयाने आणखी तीन आंदोलकांना सरकारविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

[read_also content=”सौदी अरेबियाने पाकिस्तानसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा! दिवाळखोर झालेल्या देशाच्या मदतीला धावून आले प्रिन्स मोहम्मद बिन सलमान https://www.navarashtra.com/world/saudi-arabia-made-a-big-announcement-for-pakistan-will-he-be-able-to-avoid-bankruptcy-nrps-360724.html”]

त्याच्यावर ‘देवाविरुद्ध युद्ध’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांवर इतक्या कडक कारवाईनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर इराणवर टीकेची झोड उठली आहे. या निदर्शनात सहभागी असलेल्या 2 जणांना अलीकडेच इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. निदर्शनादरम्यान सुरक्षा दलाच्या जवानाची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या दोघांपैकी एक अनेक राष्ट्रीय विजेतेपदांसह कराटे चॅम्पियन होता. लोकांना दिल्या जाणाऱ्या या क्रूर शिक्षेबद्दल युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश इराणचा सातत्याने निषेध करत आहेत.

सरकार समर्थक मिलिशियाच्या कथित हत्येप्रकरणी तिघं दोषी 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या तीन आंदोलकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यांची नावे सालेह मिरहाश्मी, माजिद काझेमी आणि सईद याघौबी आहेत. इस्फहान शहरात सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान सरकार समर्थक मिलिशियाच्या कथित हत्येप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवण्यात आले होते. 

खरं तर, महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील सरकारविरोधी निदर्शने दडपण्यात सरकार-समर्थित मिलिशिया आघाडीवर आहेत. इराण सरकारच्या या निर्णयांना पोप फ्रान्सिस यांनीही विरोध केला आहे. तीन आंदोलकांना फाशीची शिक्षा दिल्यानंतरही पोपने इराण सरकारला विरोध केला. आंदोलकांना फाशीची शिक्षा दिल्याने जगण्याचा अधिकार धोक्यात आल्याचे ते म्हणाले. 

हिजाबला विरोध करण्यासाठी निदर्शने

16 सप्टेंबर 2022 रोजी महसा अमिनी या 22 वर्षीय कुर्दिश इराणी महिलेच्या मृत्यूनंतर इराणमध्ये निदर्शने सुरू झाली, ज्याला या आंदोलनाला नंतर देशव्यापी पाठिंबा मिळाला. हिजाब न घातल्यामुळे तिला शिक्षा झाली 

12 जुलै 2022 रोजी इराणची अभिनेत्री रोश्नो हिला हिजाब न घातल्यामुळे अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अत्याचार केल्यानंतर तिला नॅशनल टीव्हीवर माफी मागायला लावण्यात आली.

8 मार्च 2018 रोजी राजधानी तेहरानमध्ये एका महिलेने सक्तीच्या हिजाबला विरोध करत तिचा हिजाब काढून तिने काठीच्या सहाय्याने लटकवला. यासाठी त्या महिलेला 2 वर्षांची शिक्षा झाली. तसेच तीन महिन्यांपर्यंत तिला पॅरोलही मिळाला नाही.

2 फेब्रुवारी 2018 रोजी इराणच्या पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हिजाबशिवाय फिरणाऱ्या 29 महिलांना अटक केली. इराणी पोलिसांनी हा परदेशात राहणाऱ्या इराणी लोकांच्या प्रचाराचा भाग असल्याचे म्हटले आहे.

Web Title: The anti hijab movement in iran does not stop 3 more protesters were sentenced to death nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • hijab controversy
  • Iran News

संबंधित बातम्या

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी
1

इराणच्या Nuclear Programme ला मोठा धक्का; ब्रिटनने संबंधित संस्था अन् व्यक्तींवर घातली बंदी

Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर
2

Imam Khomeini Spaceport : ‘युद्धानंतरही इराण आक्रमकच…’; उपग्रह प्रतिमांद्वारे उघडकीस आली गुप्त माहिती समोर

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार
3

‘आम्ही झुकणार नाही…’ ; इराणने अणु कार्यक्रमावर अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास दिला नकार

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड
4

Iran Revenge : जॉर्डन-सीरियापासून इराकपर्यंत… युद्धात विश्वासघात करणाऱ्या देशांवर इराण ‘असा’ घेतोय सूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.