
iran gen z protest
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन डॉलरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इराण चलन रियालची तीव्र घसरण झाली आहे. याच्या निषेधार्थ ही निदर्शने सुरु आहे. लोकांनी बाजारपेठा बंद ठेवल्या असून रस्त्यांवर, चौंकामध्ये आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये धावा केला आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. इराणची राजधावनी तेहरानमध्ये ग्रँड बाजार, कमर्शियल सेंटर आणि अलादीन मॉल बंद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे. सध्या निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र निदर्शकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
December 29—Qeshm, southern Iran
In tandem with bazaar strikes and protests in Tehran, merchants and citizens in Qeshm poured in the streets to protest deteriorating economic conditions and the regime’s repressive policies.#IranProtests pic.twitter.com/kdSF7Gg4sG — People’s Mojahedin Organization of Iran (PMOI/MEK) (@Mojahedineng) December 30, 2025
या निदर्शनांमध्ये महागाई आणि आर्थिक समस्यांविरोधात घोषणा दिल्या जात आहे. तसेच राजकीय घोषणा देखील दिल्या जात आहे. अनेकांनी हुकूमशहाला मृत्यूदंडाच्या आणि देशाचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्याविरोधात घोषणा दिल्या आहे. तसेच राजेशाहीच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या जात आहेत. सध्या डॉलरची किंमत १४४,००० तोमनपर्यंत पोहोतचली आहे. परंतु याच्या तुलनेत इराणचे चलन रियाल कमी झाले आहे. यामुळे व्यवासायात अनिश्चित निर्माण जाली आहे.
VIDEO: Iran’s economic collapse is spilling into open revolt against the Islamic regime in Iran. Coordinated bazaar strikes across Tehran, Isfahan, and other cities follow a plunging currency, runaway inflation, and visible fractures at the top of the system. In a major break… pic.twitter.com/gl5IptK75j — Kayhan Life (@KayhanLife) December 30, 2025