Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेचे मिशन पूर्ण! जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याचा इराकमध्ये खात्मा

Abu Khadeejah Killed in Iraq: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (ISIS) चा प्रमुख आणि सर्वात धोकादायक आंतकवाद्याची इराकमध्ये खात्मा करण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2025 | 03:39 PM
The world's 'most wanted' terrorist Abu Khadeejh Killed in Iraq

The world's 'most wanted' terrorist Abu Khadeejh Killed in Iraq

Follow Us
Close
Follow Us:

बगदाद: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (ISIS) चा प्रमुख आणि सर्वात धोकादायक आंतकवादी अबू खादिजा म्हणून ओळखला जाणारा अब्दुल्ला मक्की मुसलिह अल-रुफई इराकमध्ये मारला गेला आहे. इराकचे पंतप्रधाम मोहम्मद शिय अल-सुदानी यांनी ही माहिती दिली. इराक आणि अमेरिकेने मिळून याचा खात्मा करण्याचे मिशन हाती घेतले होते.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमच्या शूर योद्धानी त्यांना शोधले आणि त्यांच्या खात्मा केला.

ट्रम्प यांंनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, आज इराकमध्ये फरार दहशतवादी आणि ISIS चा प्रमुख नेता अबू खादिजा याचा खात्मा करण्यात आला. आमच्या शूर युद्धसैनिकांनी त्याला बिळातून बाहरे काढले आणि इराक सरकार आणि कुर्दिश प्रादेशिक सरकारच्या सहमतीने त्याला ठार करण्यात आले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- इंडो-पॅसिफिकमधून ड्रॅगनचे वर्चस्व संपुष्टात येणार? ट्रम्प यांचा चीनविरोधात मोठा निर्णय

CENTCOM Forces Kill ISIS Chief of Global Operations Who Also Served as ISIS #2

On March 13, U.S. Central Command forces, in cooperation with Iraqi Intelligence and Security Forces, conducted a precision airstrike in Al Anbar Province, Iraq, that killed the Global ISIS #2 leader,… pic.twitter.com/rWeEoUY7Lw

— U.S. Central Command (@CENTCOM) March 15, 2025

इराक पंतप्रधानांनी शांतताप्रेमी देशांचे अभिनंदन केले

इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आतंकवादी अबू खादिजाच्या हत्येनंतर म्हटले की, ” ISIS चा प्रमुख आणि जगातील मोस्ट वान्टेड दहशतवादी म्हणून अबू खादिजाला ओळखले जाते. आज त्याचा खात्मा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मी इराक, इराकी जनता आणि सर्व शांतताप्रेमी देशांचे अभिनंदन करतो.

يواصل العراقيون انتصاراتهم المبهرة على قوى الظلام والإرهاب، حيث تمكن أبطال جهاز المخابرات الوطني العراقي، بإسناد وتنسيق من قيادة العمليات المشتركة وقوات التحالف الدولي، من قتل الإرهابي عبد الله مكي مصلح الرفيعي المكنى (أبو خديجة) الذي يشغل منصب ما يسمّى (نائب الخليفة وهو الذي…

— محمد شياع السوداني (@mohamedshia) March 14, 2025


अशी करण्यात आली हत्या 

अबू खादिजाचा जन्म 1991 मध्ये इराकमधील सलाहुद्दीन प्रांतात झाला होता. इराक आणि जगातील मोस्ट वॉन्टेड म्हणून त्याला ओळखले जात होता. अबू खादिजा ISIS च्या इराक आणि सीरियामधील दहशतवादी गटांचा प्रमुख होता. 2023 मध्ये अमेरिकेने जगातील दहशतवादी म्हणून अबू खादिजाला घोषित केले आणि त्याच्यावर बंदी घातली होती. इराक सैन्य आणि अमेरिकन सैन्याने संयुक्तपण लष्करी कारवाई करत अनबार प्रांतातील लफून बसलेल्या खादिजावर हवाई हल्ला सुरु केला. या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- गाझातून पॅलस्टिनींचे विस्थापन; ‘या’ देशात पुनर्वसनाची आखली ट्रम्प-नेतन्यांहूंनी योजना

Web Title: The worlds most wanted terrorist abu khadeejh killed in iraq

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.