Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर जगातील सर्व मुस्लिम युद्धात उतरतील; इराणचा इस्रायलला इशारा

इस्त्रायल आणि हमास (Israel–Hamas war) यांच्यातील युद्ध आता संपूर्ण इस्लामिक जगासाठी एक समस्या बनत चालले असून, याप्रकरणी सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि इजिप्तसारख्या देशांनी यापूर्वीच इस्रायलविरोधात आघाडी उघडली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 19, 2023 | 09:58 AM
…तर जगातील सर्व मुस्लिम युद्धात उतरतील; इराणचा इस्रायलला इशारा
Follow Us
Follow Us:

तेहराण : इस्त्रायल आणि हमास (Israel–Hamas War) यांच्यातील युद्ध आता संपूर्ण इस्लामिक जगासाठी एक समस्या बनत चालले असून, याप्रकरणी सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि इजिप्तसारख्या देशांनी यापूर्वीच इस्रायलविरोधात आघाडी उघडली आहेत. आता इराणनेही गाझामधील इस्त्रायलचे युद्ध थांबवले नाहीत तर जगभरातील मुस्लिम या युद्धात उतरतील, असा इशारा दिला आहे.

गाझामधील इस्त्रायलचे हल्ले थांबवले नाहीत तर जगभरातील मुस्लिमांना आणि इराणच्या सैन्याला कोणीही रोखू शकणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनीने म्हटले आहे. इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलवर देशाला संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. इराण हमास आणि हिजबुल्लासारख्या अतिरेकी संघटनांना पडद्याआड मदत करत असल्याचे मानले जाते. इस्त्रायलवर हमासच्या हल्ल्यात इराणने मदत केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. इराणने मात्र याचा इन्कार केला होता.

हमासच्या हल्ल्यामागे इराणचा हात असून, त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल, असेही इस्त्रायलने स्पष्टपणे सांगितले होते. हमासचा खात्मा होईपर्यंत गाझावरील हल्ले थांबवण्यास इस्रायलनेही नकार दिला आहे. खरे तर 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात ज्यू देशातील 1200 हून अधिक लोक मारले गेले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने जोरदार हल्ला चढवला आहे.

Web Title: Then all the muslims of the world will go to war iran warning to israel nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2023 | 09:58 AM

Topics:  

  • Israel Hamas War
  • world

संबंधित बातम्या

Israel Hamas War: ‘गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांचा बळी घ्या’; इस्रायलचे सुरक्षा मंत्री बेन-ग्विर यांच्या विधानाने जगात खळब
1

Israel Hamas War: ‘गाझामध्ये दररोज रात्री 30 ते 40 लोकांचा बळी घ्या’; इस्रायलचे सुरक्षा मंत्री बेन-ग्विर यांच्या विधानाने जगात खळब

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या
2

World Largest State: जगातले सर्वात मोठे राज्य कोणते? भारताएवढे क्षेत्रफळ पण लोकसंख्या का एवढी कमी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.