Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे कृत्य स्वीकारार्ह नाही’ ; लष्करी विमानांवर चीनचा लेझर अटॅकने जर्मनी संतप्त; ड्रॅगनला दिला कडक इशारा

चीनने एक असे कृत्य केले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. चीनने लेझरने जर्मन लष्कराच्या एका विमानाला लक्ष्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 08, 2025 | 06:33 PM
'This act is unacceptable', Germany angered by China's laser attack on military aircraft

'This act is unacceptable', Germany angered by China's laser attack on military aircraft

Follow Us
Close
Follow Us:

China Laser Attack German Aircraft : बर्लिन : एक मोठी बातमी समोर आली आहे. चीनने एक असे कृत्य केले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. चीनने लेझरने जर्मन लष्कराच्या एका विमानाला लक्ष्य केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर्मनीने यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच युरोपीय देशांमध्येही घबराट पसरलेली आहे.

परंतु हे काही नवी बाब नाही. चीन सतत आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करतो असतो. अनेकवेळी चीनने अशी कृत्य केली आहे, ज्याचा परिणाम इतर देशांना भोगावा लागला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- तुर्कीची धाकधुक वाढली…! भारताने ग्रीसला दिलं असं शस्त्र ज्याने एर्दोगानचा उडाला थरकाप

मिळालेल्या माहितीनुसार, चीनने नुकतेच युरोपियन युनियन सागरी सुरक्षा निश्चित करण्याच्या हेतूविरोधात एक धोकादायक कृत्य केले आहे. चीनने जर्मनच्या ऑपरेशन ASPIDES अंतर्गत असलेल्या एका लष्करी विमानावर हल्ला केला आहे. लाल समुद्रात हा हल्ला करण्यात आला आहे. जर्मनीचे लष्करी विमान लाल समुद्रात युरोपियन युनियनच्या नागरी जहाजांच्याचे संरक्षण करते. या विमानावर चीनने लेझरने हल्ला केला आहे. या घटनेनंतर जर्मनीने चीनवर संताप व्यक्त केला असून एक कडक इशार देखील दिला आहे.

जर्मनीने चीनच्या लाल समुद्रातील या कृत्याला अस्वीकार्ह म्हटले आहे. तसेच हा हल्ला युद्धाचे आव्हान असल्याचेही म्हटले आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी ( 8 जुलै) चीनच्या राजदूताला बोलावून एक संदेश दिला आहे. जर्मन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, जर्मनीचे हे पाळत ठेवणारे विमान युरोपियन युनियच्या अ‍ॅस्पाइड मोहिमेचा भाग होते.याचा उद्देश येमेनमधील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यापासून नागरी जहाजांची सुरक्षा करणे होता.

Germany accuses China of laser attack on EU mission aircraft in Red Sea

Germany has accused China of carrying out a laser attack on a German aircraft participating in the European Union’s Aspides mission in the Red Sea.

The German Foreign Ministry stated that threats to German… https://t.co/aPOS6Gg81h

— NEXTA (@nexta_tv) July 8, 2025

मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनी नौदलाने कोणतेही पूर्वसूचना आणि विनाकारण जर्मनीच्या लष्करी विमानावर लेझर हल्ला केला आहे. यापूर्वी देखील अशा घटना याभागात घडल्या आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मते युद्धनौकांद्वारे लेझरचा वापर करणे जर्मनीच्या नागरिकांच्या आणि साहित्याच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहे.

जर्मनीने चीनच्या या कृतीला विरोध केला आहे.तसेच खबरदारी म्हणून जर्मनीने आपली हवाई मोहीम रद्द केली आहे. तसेच जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये चीनच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. चीन जर्मनीच्या मोहीमेत अडथळा निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. जर्मनीने चीनची ही कृती सहन केली जाणार नाही असे म्हटले आहे. परंतु अद्याप यावर चीनने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पुराचा कहर ; १०० हून अधिक लोकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Web Title: This act is unacceptable germany angered by chinas laser attack on military aircraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • China
  • Germany
  • World news

संबंधित बातम्या

K2 सर करण्याचे स्वप्न झाले पूर्ण पण परतताना मात्र गाठले मृत्यूने; चिनी गिर्यारोहकाचा दगड पडल्याने मृत्यू
1

K2 सर करण्याचे स्वप्न झाले पूर्ण पण परतताना मात्र गाठले मृत्यूने; चिनी गिर्यारोहकाचा दगड पडल्याने मृत्यू

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
2

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी
3

अमेरिकेत पुन्हा रक्तपात! दक्षिण व्हर्जिनियात अंदाधुंद गोळीबार; अनेक अधिकारी जखमी

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता
4

इराण इराकच्या ‘त्या’ डीलने अमेरिका धोक्यात? डोनाल्ड ट्रम्प यांची वाढली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.